Bigg Boss 16 मधील स्पर्धकांना किती मानधन मिळतं?
Bigg Boss 16 : 2006 पासून सुरू झालेला बिग बॉस रिॲलिटी शो आज 16 व्या सिरीजपर्यंत पोहोचला आहे. या शो मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळतं? प्रत्येकाचं मानधन वेगवेगळं असतं का? अशा प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
Read More