Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणजे काय? ते कसे आकारले जाते?

निवासी आणि व्यावसायिक मालत्तेच्या (Property) व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. मालमत्तेसंबंधीचा हा कर (Tax) मानला जातो. तो सरकारच्या नियमाप्रमाणे भरावा लागतो.

Read More

Waman Hari Pethe Jewellersची डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीवर स्पेशल ऑफर!

Waman Hari Pethe Jewellers : दिवाळीला दागिने खरेदी करत आहात. वामन हरी पेठे ज्वेलर्स डॉयमंड आणि गोल्डन ज्वेलरीवर घेऊन आले आहेत तुमच्यासाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर्स.

Read More

Tanishq Diwali Offer: तनिष्क ज्वेलर्सची डॉयमंड ज्वेलरीवर स्पेशल ऑफर!

Tanishq Diwali Offer: दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी आणि तुमचे आयुष्य दिव्यासारखे प्रकाशित होऊन चमचमण्यासाठी तनिष्क तुमच्यासाठी घेऊन आला आहे एथनिक आणि पारंपारिक दागिन्यांची क्लासिक रेंज.

Read More

WPI Inflation India : सप्टेंबर महिन्यात महागाई 10.70% पर्यंत कमी!

Wholesale Price Index Data : देशाचा घाऊक किंमत निर्देशांक (WPI) ऑगस्टमध्ये 12.41 टक्क्यांपर्यंत वाढला होता आणि जुलैमध्ये तो वाढून 14.07 टक्क्यांवर पोहोचला होता. आता तो 10.70 टक्क्यांपर्यंत आटोक्यात आला आहे.

Read More

घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index) काय आहे?

महागाई मोजण्यासाठी एक साधीसोपी पद्धत वापरली जाते, तिला घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index-WPI) म्हणतात. एका वर्षात घाऊक किंमत निर्देशांकामधील टक्केवारीत झालेली वाढ ही त्या वर्षातील महागाई दर (Inflation Rate) दर्शवते.

Read More

What is Warranty and Guarantee: तुम्हाला दोघांमधील फरक माहित आहे का?

What is Guarantee and Warranty : अनेकांना गॅरंटी आणि वॉरंटीबाबत कन्फ्युजन असते, गॅरंटी म्हणजे नेमक काय? आणि वॉरंटी म्हणजे नेमक काय? जाणून घ्या या लेखातून.

Read More

Kalyan Jewellers ची दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर! सोन्याची खरेदी आणि गुंतवणूकही करा!

Kalyan Jewellers Diwali Offer : दिवाळीनिमित्त सर्वत्र शॉपिंगवर भर दिला जात आहे. त्यात सोन्याच्या खरेदीला तर दिवाळीत उधाण येतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या खरेदीवर आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या आहेत.

Read More

Offers for Students : विद्यार्थी आहात मग जाणून घ्या हे फायदे!

भारतात विद्यार्थ्यांसाठी सवलत मिळवण्याचे काही मार्ग आहेत. . पण ही सवलत मिळवण्यासाठी किंवा खरेदी करतेवेळी विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. तर आज आपण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अशाच सवलतींबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतींचा लाभ घ्यावा!

UNiDAYS ही एक अशी वेबसाइट आहे जी जगभरातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सवलत देते. Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.

Read More

Maharashtra Eklavya Scholarship 2022 योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Maharashtra Eklavya Scholarship Scheme: आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र एकलव्य स्कॉलरशिप योजना सुरू केली.

Read More

Best laptops for students: विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप आजच खरेदी करा!

Best laptops for students: तुम्हाला ऑनलाइन क्लासेस, असाइनमेंट्स, एडिटिंग, रिसर्च करण्यासाठी लॅपटॉप हवा असेल तर विद्यार्थ्यांसाठी हे काही सर्वोत्तम लॅपटॉप आहेत.

Read More

Kansai Nerolac Paints खरेदी करून मिळवा भरपूर रिवॉर्डस!

Nerolac Pragati: नेरोलॅक प्रगती हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन (Kansai Nerolac Paints) कानसाई नेरोलॅक पेंटसद्वारे चालवले जाते. नेरोलॅक प्रगती हे कानसाई नेरोलॅक पेंटस लिमिटेडने त्यांच्या नोंदणीकृत पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरांसाठी लॉन्च केलेले एक अॅप्लिकेशन आहे.

Read More