Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

BharatPe: अश्नीर ग्रोवरच्या अडचणी वाढणार, आर्थिक घोटाळ्याचा आरोप, कंपनीने पाठवली 88.67 कोटींची नोटीस

BharatPe: आघाडीची फिनटेक कंपनी 'भारतपे'चा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर अडचणीत सापडला आहे. ग्रोवर आणि कुटुंबियांवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात कंपनीने 88.67 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस ग्रोवरला पाठवली आहे.

Read More

Indian Railway Record : मालवाहतुकीमध्ये भारतीय रेल्वेनं केला नवीन विक्रम   

रेल्वेनं मालवाहतुकीत एक नवा उच्चांक रचला आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यंत यंदाच्या वर्षी भारतीय रेल्वेनं 100 टन सामानंच लोडिंग केलंय. डिसेंबरचे तीन आठवडे बाकी असताना शंभर टनांचा आकडा पार करणं हा चांगला संकेत मानला जातोय.

Read More

Money Doubling Racket: पैसे दुप्पट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!

Financial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.

Read More

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More

Delivery duty paid: डिलिव्हरी ड्युटी पेड (डीडीपी) म्हणजे काय?

Delivery duty paid: डीडीपी म्हणजेच डिलिव्हरी ड्युटी पेड (Delivery duty paid) हा शिपिंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये माल त्यांच्या योग्य ठिकाणावर पाठविण्याशी संबंधित सर्व जोखीम आणि शुल्कांसाठी विक्रेता जबाबदार असतो. डीडीपीचा वापर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी केला जातो आणि ही सर्वात सामान्य शिपिंग पद्धतींपैकी एक आहे.

Read More

Use of Cryptocurrency : ‘हा’ चहा विक्रेता क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतो पैसे

'क्रिप्टोकरन्सी'मध्ये पेमेंट (Payment through cryptocurrency) घेणारा बेंगळुरूचा हा चहा विक्रेता आज देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्याची कहाणी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka, Industrialist) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Read More

Cement Price Hike: सिमेंट दरवाढीचा बांधकाम क्षेत्रावर होणार परिणाम

Cement Price Hike: बांधकाम उद्योगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेंट. मागील काही महिन्यांपासून सिमेंटच्या किंमतींचा आलेख वरती जात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सिमेंटच्या किंमती वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Read More

'Lakme' Success Story : भारतातील पहिला कॉस्मेटिक ब्रँड ‘लॅक्मे’च्या यशाची कहाणी

गेल्या अनेक दशकांपासून लॅक्मे (Lakme) हा देशातील महिलांचा आवडता ब्रँड आहे. महिलांच्या मेकअपपासून सुरू झालेला हा ब्रँड आज एफएमसीजी (FMCG) मार्केटमध्ये अग्रगण्य नाव आहे. आज या मेकअप ब्रँडच्या (Makeup brand) यशाची कहाणी पाहणार आहोत.

Read More

Khata Book App: माहित करून घ्या, दैनंदिन हिशेब ठेवणाऱ्या खाता बुक ॲपबद्दल!

Khata Book App: जर तुम्हाला दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही दुकानाचे, ऑफिसचे किंवा व्यवसायाचे हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल तर तुमच्यासाठी डिजिटल अकाउंट बुक (Digital Account Book) आहे.

Read More

Bisleri Brand: मिनरल वॉटर म्हणजेच 'बिसलेरी, हे भारतीयांना सांगणाऱ्या ब्रँडची यशोगाथा

Bisleri Brand: मागील सुमारे दोन दशकांपासून बिसलरी म्हणजेच 'मिनरल वॉटर' असे समीकरण तयार झाले आहे. मग ती कोणत्याही कंपनीने तयार केलेली पाण्याची बाटली असो, तिला बिसलेरीच म्हटले जाते. ही या ब्रँडची ताकद आहे.

Read More

Elon Musk यांनी जेव्हा काही काळासाठी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असल्याचा मान गमावला…!  

ट्विटर खरेदीमुळे पडलेला अतिरिक्त भार आणि टेस्लाच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे एलॉन मस्क यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही काळ घसरण झाली होती. त्यांची जागा नेमकी कुणी घेतली पाहूया…

Read More

India G-20 Presidency: जी-20 परिषदेमुळे भारतातील हॉटेलसह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'

India G-20 Presidency:भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद 1 डिसेंबर 2022 पासून पुढील एक वर्षासाठी आले आहे. त्यामुळे 2023 वर्षातील सर्व परिषदांची जबाबदारी भारताकडे आली आहे. या परिषदेच्या उद्घाटनाची बैठक राजस्थानमधील उदयपूरमध्ये सुरू आहे. 20 देशांचे प्रमुख या बैठकीला आले आहेत.

Read More