Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Mera Pashu 360 App : जाणून घ्या ‘मेरा पशु 360’ अँपच्या यशाची कहाणी

छिंदवाडा येथील दिव्यांशु तांबे (Divyanshu Tambe, owner of Mera Pashu App), ज्याने 2005 मध्ये आयआयटी मद्रासमधून (IIT Madras) बीटेक केले, त्याने अनेक नोकऱ्यांनंतर मित्राला दुभती जनावरे खरेदी करण्यास मदत करताना या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली.

Read More

Paytm Share Buyback: जाणून घ्या पेटीएम बायबॅक शेअर ऑफर का आणत आहे?

Paytm Share Buyback: जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू कमी झाली आहे किंवा खूपच खाली आली आहे; तेव्हा कंपनी शेअर बायबॅक ऑफर आणते.

Read More

Jobs in India : नवीन वर्षी लिपिक, कारकून आणि शिक्षकांची 13,000 सरकारी रिक्त पदं भरणार   

तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर सरकारी नोटिफिकेशची थोडी वाट बघा. देशभरात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 13,000 पदांसाठी सरकार जाहिराती देणार आहे. ही पदं कुठली आहेत आणि अर्ज कसे करायचे ते पाहा

Read More

BSNL 4G to be upgraded to 5G: लवकरच BSNL देणार 5G सेवा, दूरसंचार मंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

BSNL 4G to be upgraded to 5G: रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील लवकरच 5G सेवा देणार आहे. दूरसंचार मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत डेडलाईन जाहीर केली.

Read More

E-commerce Fake Reviews: संकेतस्थळावरील सगळेच रिव्ह्यू खरे असतात का?

E-commerce Fake Reviews: गुड प्रॉडक्ट, ऑसम, व्हेरी गुड, व्हेरी नाईस प्रॉडक्ट अशा प्रकाशचे अनेक रिव्ह्यू तुम्ही ई-कॉमर्स साइटवरती पाहिले असतील. सोबतच त्याला दिलेले फाइव्ह स्टारही तुम्हाला दिसले असतील. एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी हमखास आपण त्याचे रिव्ह्यू पाहतो. त्यानंतरच ती वस्तू घ्यायची किंवा ते हॉटेल बुक करायचे किंवा नाही हे आपण ठरवतो.

Read More

IRCTC Thailand Tour Package : नवीन वर्षी परदेश प्रवास करायचा प्लान असेल तर थायलंडचं ‘हे’ पॅकेज आहे मस्त 

भारतीय रेल्वेच्या टुरिझम आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या IRCTC संस्थेनं देशांतर्गत रेल्वे पर्यटन पॅकेजेस पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पॅकेज उपलब्ध करून दिलं आहे. थायलंड पॅकेजसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार जाणून घेऊया…

Read More

BharatPe: अश्नीर ग्रोवरच्या अडचणी वाढणार, आर्थिक घोटाळ्याचा आरोप, कंपनीने पाठवली 88.67 कोटींची नोटीस

BharatPe: आघाडीची फिनटेक कंपनी 'भारतपे'चा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर अडचणीत सापडला आहे. ग्रोवर आणि कुटुंबियांवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात कंपनीने 88.67 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस ग्रोवरला पाठवली आहे.

Read More

Indian Railway Record : मालवाहतुकीमध्ये भारतीय रेल्वेनं केला नवीन विक्रम   

रेल्वेनं मालवाहतुकीत एक नवा उच्चांक रचला आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यंत यंदाच्या वर्षी भारतीय रेल्वेनं 100 टन सामानंच लोडिंग केलंय. डिसेंबरचे तीन आठवडे बाकी असताना शंभर टनांचा आकडा पार करणं हा चांगला संकेत मानला जातोय.

Read More

Money Doubling Racket: पैसे दुप्पट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!

Financial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.

Read More

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More

Delivery duty paid: डिलिव्हरी ड्युटी पेड (डीडीपी) म्हणजे काय?

Delivery duty paid: डीडीपी म्हणजेच डिलिव्हरी ड्युटी पेड (Delivery duty paid) हा शिपिंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये माल त्यांच्या योग्य ठिकाणावर पाठविण्याशी संबंधित सर्व जोखीम आणि शुल्कांसाठी विक्रेता जबाबदार असतो. डीडीपीचा वापर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी केला जातो आणि ही सर्वात सामान्य शिपिंग पद्धतींपैकी एक आहे.

Read More

Use of Cryptocurrency : ‘हा’ चहा विक्रेता क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतो पैसे

'क्रिप्टोकरन्सी'मध्ये पेमेंट (Payment through cryptocurrency) घेणारा बेंगळुरूचा हा चहा विक्रेता आज देशभर प्रसिद्ध झाला आहे. त्याची कहाणी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka, Industrialist) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

Read More