Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Electric Vehicle Charging Station: तुम्हीही मालामाल होणार; फक्त 1 लाख रुपये गुंतवून EV चार्जिंग स्टेशन सुरू करता येणार

Electric Vehicle Charging Station : EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणत्याही सरकारी परमिटची(Government permit) आवश्यकता नाही. प्रोटोकॉलचे पालन करून तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय(Business) उभारू शकता.

Read More

Twitter Verified Accounts Features: ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी आता तीन रंग वापरले जाणार

Twitter Verified Accounts Features: ट्विटरचे नवीन सीईओ 'इलॉन मस्क' यांनी नवीन फीचर लॉन्च केले आहे. यामध्ये ट्विटर(Twitter) व्हेरिफिकेशनसाठी आता गोल्डन, राखाडी आणि निळ्या अशा तीन रंगाचा वापर केला जाणार आहे.

Read More

Kia Electric Car: एका चार्जिंगमध्ये तब्बल 708 किमी धावते, कियाच्या या इलेक्ट्रिक कारची मार्केटमध्ये धूम

Kia Electric Car: भारतात वीजेवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारींची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. किया कंपनीची इम्पोर्टेड कार 'किया ईव्ही6'ने इलेक्ट्रिक कारच्या श्रेणीत जबरदस्त कामगिरी केली आहे. एका चार्जिंगमध्ये ही कार 708 किमी धावते, असा दावा किया कंपनीने केला आहे.

Read More

Canada Bumper Jobs: कॅनडामध्ये मिळतायेत बंपर जॉब्स, विमा-वित्त क्षेत्रात सर्वाधिक भरती

Jobs: फायनान्स, विमा, रिअल इस्टेट, रेंटल आणि लीजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फॉर्मेशन, कल्चर आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी पाहायला मिळत आहे.

Read More

WPI Inflation : घाऊक महागाई दर 21 महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर     

CPI पाठोपाठ आता WPI म्हणजे घाऊक महागाई दरही खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेनंही महागाई आटोक्यात येत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे दोन्ही महागाई दरांमध्ये झालेली घसरण ही अपेक्षेपेक्षा लवकर झालीय.

Read More

Tata Tiago EV: टियागो इव्ही कार का घ्यावी? 'ही' आहेत पाच कारणे

नव्याने लाँच झालेल्या टाटा टियागो इव्हीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मॉडेलपेक्षा फारच कमी असल्याने या कारला पसंती मिळत आहे. नेक्सॉन इव्ही आणि अल्ट्रॉझ इव्ही या टाटाच्या गाड्यांची किंमत सुद्धा अशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीला टक्कर देता येईल. पाहूया टाटा टियागो का घ्यावी. काय आहेत पाच कारणे ज्यामुळे टियागो ठरेल तुमची ड्रीम कार?

Read More

Flipkart big saving day 2022 : ‘फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे 2022’ ची घोषणा, या स्मार्टफोन्सवर मिळतेय सूट

फ्लिपकार्ट (Flipkart) आणखी एका सेलसह परत आले आहे, जो वर्षातील शेवटचा सेल असू शकतो. बिग सेव्हिंग डेजचा (Flipkart Big saving days) हा सेल 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होईल.

Read More

'हे' Penny Stocks ज्यांनी यंदा दिला चमकदार परतावा

सामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.

Read More

5G On IPhone : भारतात अॅपल फोनमध्येही मिळणार 5G सेवा

2022 हे वर्षं जगात दूरसंचार क्षेत्रात 5G सेवेसाठी ओळखलं जाईल. सगळ्या आघाडीच्या कंपन्यांनी 5G सेवा सपोर्ट करणारे मोबाईल फोनही बाजारात आणले. पण, आश्चर्य म्हणजे यात अॅपलचे आयफोन मागे होते. पण, आता कंपनीने भारतातल्या फोनमध्ये 5G सपोर्ट देऊ केला आहे.

Read More

Most Valuable Brands in India: भारतातील टॉप 75 ब्रॅंड, ज्यांचे एकूण मूल्य 'जीडीपी'च्या तुलनेत 11% आहे

Most Valuable Brands in India: भारतातील टॉप 75 ब्रॅंड ज्यांची ब्रॅंड व्हॅल्यू वर्ष 2022 मध्ये 35% नी वाढली आहे. या ब्रॅंडने अर्थव्यवस्थेला देखील जबरदस्त बुस्टर दिला आहे. 75 ब्रॅंडचे मूल्य हे भारताच्या जीडीपीच्या तुलनेत 11% इतके आहे.

Read More

India Climate Change Initiative : शेतकऱ्यांनी पराळी जाळण्याऐवजी ‘हा’ उपाय करून बघावा…

शेतीचा हंगाम बदलला की, पराळी जाळून शेत नवीन लागवडीसाठी सज्ज केलं जातं. पण, त्यामुळे शेतातला धूर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये पसरून तिथं हवा खराब होते. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. याला केंद्रसरकारने आता एक उपाय सुचवला आहे.

Read More

Digital Sports in India : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला 20 कोटी लोकांनी दिला प्रतिसाद   

कबड्डी या ग्रामीण खेळाची लोकप्रियता भारतात क्रिकेट खालोखाल सर्वाधिक आहे, असं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात आतापर्यंत 20 कोटी लोकांनी टीव्ही किंवा हॉटस्टार अॅपवर कबड्डी सामने पाहिले आहेत. आणि त्यामुळे कबड्डीच्या महसूलातही वाढ झालीय.

Read More