Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Best-selling two-wheeler: दुचाकी विक्रीत वाढ, 'या' कंपनीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 12 लाख 36 हजार 190 दुचाकी विकल्या गेल्या याच काळात मागील वर्षी 10 लाख 61 हजार 493 गाड्यांची विक्री झाली. जगभरात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतामध्येही महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीतही दुचाकींची विक्री वाढत असल्याने ही सकारात्मक बाब आहे. 

Read More

Traffic challan: वाहतुकीचे नियम न पाळल्यास किती भरावा लागतो दंड, माहित करून घ्या

Traffic challan: अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकी बाबत अनेक नियम लागु केले आहेत. अपघात तर वाढलेच पण त्या बरोबरच वाहनांची संख्या सुद्धा भरारीने वाढली आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास दंड भरावा लागतो.

Read More

Yamaha RX 100: यामाहा RX 100 बाइक पुन्हा धडाडणार, 300 सीसीचे इंजिनसह नवे मॉडेल लवकरच

Yamaha RX 100: ऐंशीच्या दशकात तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या Yamaha RX 100 ही मोटारसायकल पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. यामाहा कंपनीने RX 100 ला पुन्हा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. Yamaha RX 100 ही जास्त क्षमतेच्या इंजिनसह मार्केटमध्ये रिलॉंच करण्याची कंपनीची तयारी आहे.

Read More

Reliance New Brand : रिलायन्सने FMCG क्षेत्रात नवीन ब्रँड 'Independence' लॉन्च केला

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी 'इंडिपेंडन्स' (Independence) हा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.

Read More

What is DigiLocker?: डिजीलॉकर म्हणजे काय?

What is DigiLocker?: डिजीलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेही चेकिंग करण्यासाठी मान्य असतील अशी परवानगी ट्रॅफिक पोलिस (Traffic Police) आणि रेल्वेने दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची हार्डकॉपी (hardcopy) सोबत ठेवणे जास्त गरजेचे नाही, माहित करून घ्या डिजीलॉकर सुविधेबद्दल.

Read More

Sundar Pichai India Visit : गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई भारत दौऱ्यात काय काय करणार?    

गुगल या तंत्रज्ञानविषयक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येतायत. गुगल पिक्सल फोनची निर्मिती भारतात होईल का, आणि गुगलवर अलीकडेच CCI ने लावलेला कोट्यवधींचा दंड माफ होईल का या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या अजेंडावर असतील.

Read More

FII in India : 20 वर्षांत भारतातली परकीय थेट गुंतवणूक 200 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊ शकते!  

भारतात सध्या दरवर्षी होणारी थेट परकीय गुंतवणूक 20 ते 30 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात असते. तेच प्रमाण येत्या 20 वर्षांत 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर जाऊ शकतं असा विश्वास क्वांटम अॅडव्हायजर्स या संशोधन संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे.

Read More

Jobs in India : 2023 मध्ये IT क्षेत्रात रोजगार पूर्ववत होण्याचा अंदाज   

जगभरात तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये मंदीचं वातावरण आहे. आणि भारतातही त्यामुळे रोजगार निर्मिती सध्या जवळ जवळ थांबलेली आहे. पण, ही परिस्थिती पुढच्या वर्षी बदलेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं व्यक्त केला आहे

Read More

Byju Vs BCCI : भारतीय टीमच्या जर्सीवरून बायजूचं नाव जाणार?     

येणाऱ्या काळात बायजू (Byju) या एडटेक (EdTech) कंपनीचं नाव भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवरून गायब होऊ शकेल. कंपनीनेच ईमेल लिहून क्रिकेट नियामक मंडळाला (BCCi) तशी विनंती केल्याचं समजतंय.

Read More

Whatsapp Pay : कंपनीच्या भारत प्रमुखांनी दिला राजीनामा    

वॉट्सअॅपची (Whatsapp)मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीतून नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारतात वॉट्सअॅप पेमधून (Whatsapp Pay) मोठ्या पदावर चे लोक बाहेर पडतायत. त्यातच नवीन नाव आहे ते भारताचे प्रमुख विनय चोलेटी (Vijay Chholeti)

Read More

EV Market: इलेक्ट्रिक वाहने सुसाट! 2030 पर्यंत EV ची उलाढाल 100 अब्ज डॉलर होणार

इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये २०३० सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर बाजारपेठ १०० अब्ज डॉलर होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

Read More

Government Jobs: आता 37 व्या वर्षीही बीएसएफसीच्या नोकरीसाठी तुम्ही करू शकता अर्ज

Bihar BSFC Recruitment 2022 Apply Link: बिहार राज्य अन्न आणि नागरी पुरवठा निगम लिमिटेड मध्ये विविध क्षेत्रात 526 पदे भरण्यात येणार आहे. उमेदवार यासाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.

Read More