Fertilizer sector : खत क्षेत्रासाठी सरकार 2.5 लाख कोटी रुपये देणार
सरकारने खत क्षेत्राला (Fertilizer sector) आश्वासन दिले आहे की ते खत क्षेत्रासाठी 2.5 लाख कोटी रुपयांची सबसिडी जारी करेल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सरकारने खत क्षेत्राला (Fertilizer sector) आश्वासन दिले आहे की ते खत क्षेत्रासाठी 2.5 लाख कोटी रुपयांची सबसिडी जारी करेल.
Read Moreगेल्या अनेक दिवसांपासून सरकारी बँकांचे शेअर्स चांगली कामागिरी करत आहेत. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक यांच्या शेअर्सनी चांगले रिटर्न दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. याचबरोबर UCO Bank Share देखिल चमकदार कामगिरी करत आहे.
Read Moreजागतिक पातळीवर कोळशाचा वापर वाढत असल्याचे International Energy Agency -IEA ने म्हटले आहे. 2022 वर्षात सर्वाधिक कोळशाचा वापर झाला असेल. तसेच पुढील काही वर्ष कोळशाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होईल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी यासाठी कारणीभूत असल्याचे IEA ने म्हटले आहे.
Read MoreMTNL Share Price ने गेल्या आठवड्यात आणि महिनाभराच्या कालावधीत आकर्षक परतावा दिला आहे.बाजारात घसरण होताना देखील हा शेअर आकर्षक कामगिरी करताना दिसून आला.
Read MoreWindfall Tax on Fuel & Gas - जुलै 2022 मध्ये केंद्रसरकारने भारतात उत्पादन झालेलं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यावर विंडफॉल कर लागू केला. त्यानंतर मागच्या चार महिन्यात हा कर सरकारने 65% कमी केला आहे. काय आहेत याची कारणं आणि त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणार का?
Read MoreOne Plus Key Board: स्मार्टफोनमधील प्रिमीयम ब्रँड असलेल्या वन प्लसने किबोर्ड लॉंच करणार असल्याचे जाहीर केले आहे.वन प्लस फ्युचरिंग ही Keychron कंपनीची सहाय्याने किबोर्ड विकसित करणार आहे.स्मार्टफोन शिवाय कंपनीचे हे पहिलेच डिव्हाईस असेल.
Read Moreनोकिया स्मार्टफोनच्या मागे असलेली कंपनी एचएमडी ग्लोबलने (HMD Global) नोकिया सी 31 (Nokia C 31) भारतात लाँच केल्याची घोषणा केली आहे. कंपनीचा असा दावा आहे की, नोकिया सी 31 हा नवा नोकिया सी 31 एआय-पॉवर्ड बॅटरी-सेव्हिंग फीचर्ससह तीन दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकतो.
Read Moreकेंद्री अर्थसंकल्पात वित्तीय तूट 6.4% पर्यंत सिमित ठेवण्याचं उद्दिष्टं केंद्रसरकारने ठेवलं आहे. पण, जागतिक मंदी आणि महागाई दर वाढत असताना हे उद्दिष्टं सरकारला राखता येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर अर्थमंत्री सीतारमण यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे
Read Moreहल्ली डिजिटल पेमेंट्समुळे (Digital Payments) मोबाईल फोनवरूनही पैशाची देवाण घेवाण (Money Transfer) शक्य होते. आणि काहीवेळा घाई घाईत चुकीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर होतात. असं एका रॅपरच्या बाबतीत झालं. आणि त्याला 18 महिन्यांचा तुरुंगवास झाला. कसा ते बघा?
Read Moreहोंडा कंपनी जपानची कार निर्मिती कंपनी असून विविध श्रेणीतील गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढवणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, मर्सडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट सह इतर कारनिर्मिती कंपन्यांनी नूतन वर्षात कारच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.
Read MoreViral News: ऑस्ट्रेलियाच्या रॉय हिल कंपनीच्या बॉस जीना राइनहार्टबद्दल सध्या जगभरात चर्चा होत आहे. ज्यांनी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 82 लाख रुपयांचा बोनस ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने दिला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जगभरात यावर चर्चा होत आहे. सर्वच नेटकरी करतायेत त्यांचे कौतुक!
Read MoreAuto Companies To Face Stiff Fine: प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार येत्या काळात कार्बन उत्सर्जनाची मर्यादा ओलांडल्यास वाहन कंपन्यांना जबर दंड भरावा लागणार आहे. यासंबधी केंद्र सरकारकडून नुकताच नवीन कायदा संसदेत मंजूर करण्यात आला आहे.
Read More