Government Jobs: सध्या बरेचजण चांगल्या नोकरीच्या(Job) शोधात आहेत. सरकारी नोकरी(Government Job) मिळावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावामुळे ही संधी हुकते. त्यामुळेच 'Mahamoney'ने पुढाकार घेत, सरकारी नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेल्या किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीसाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सहायक प्राध्यपक पदासह अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती
पद:  सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता: M.Sc NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी / MA
एकूण पद संख्या:  14
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 जानेवारी 2023 
संकेतस्थळ: www.pdkv.ac.in 
पद: शिक्षक (व्याख्याता)Teacher (Lecturer)
शैक्षणिक पात्रता:  M.P.Ed. किंवा M.Sc किंवा Ph.D. NET/ SET
एकूण पद संख्या: 06
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:  सह अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, जिल्हा- चंद्रपूर- 441224
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 जानेवारी 2023 
संकेतस्थळ: www.pdkv.ac.in   
औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती
पद: कनिष्ठ लिपिक(Junior Clerk)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, टायपिंग, MS-CIT
एकूण पद संख्या:  04
वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 जानेवारी 2023
संकेतस्थळ:  aurangabad.cantt.gov.in  
पद: ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजूर, पंपचालक, वॉल्वमॅन
शैक्षणिक पात्रता: ड्रेसरसाठी 10 वी पास, इलेक्ट्रिशियनसाठी 10 वी पास, ITI, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12 वी पास, माळीसाठी गार्डनरच्या 1 वर्षाच्या प्रमाणपत्रासह 10 वी पास, मजूरसाठी 10 वी पास, पंपचालकसाठी 10वी पास, ITI, वॉल्वमॅनसाठी 10वी पास 
एकूण पद संख्या: 7 (प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 जानेवारी 2023
संकेतस्थळ: aurangabad.cantt.gov.in     
पद: शिपाई(Sepoy)
शैक्षणिक पात्रता: 10 वी पास
एकूण पद संख्या: 03
वयोमर्यादा: 21  ते 30 वर्ष
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 जानेवारी 2023
संकेतस्थळ: aurangabad.cantt.gov.in 
पद: सफाई कर्मचारी(Cleaning Staff)
शैक्षणिक पात्रता: 7 वी पास
एकूण पद संख्या: 16
वयोमर्यादा: 21 ते  30  वर्ष
नोकरीचे ठिकाण: औरंगाबाद
अर्ज पाठवण्याचा पत्ता:  कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद :  431001
अर्ज करण्याची अंतिम तारीख:  6 जानेवारी 2023
संकेतस्थळ: aurangabad.cantt.gov.in  
                
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            