Year End Sale 2022: विजय सेल्सच्या 'Year End Sale' मधून मिळवा जबरदस्त सूट
Year End Sale 2022: विजय सेल्समध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Year End Sale 2022: विजय सेल्समध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स दिली जात आहे.
Read MoreNew Variety Of Wheat: कानपूरमधील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Chandrasekhar Azad University of Agriculture and Technology) शास्त्रज्ञांनी K-1616 ही नवीन जात विकसित केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Read Moreसध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासावर (R&D) येत्या काळात गुंतवणूक वाढणार आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याने त्यांचे शेअर्सही तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कनसल्टिंग ग्रुप (BCG) ने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Read MoreRecap 2022 in Gold: सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
Read MorePeyush Bansal Interview: शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमुळे या कार्यक्रमातील जज (परिक्षक) खूप लोकप्रिय झाले. त्यांचा चाहता वर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र यातील परिक्षक लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांना हे सेलिब्रिटी फेम आवडत नसल्याचे, त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले. चला, पाहूयात उद्योजक पीयुष बन्सल यांचे विचार.
Read MoreOBC STUDENTS: वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी 21,600 रुपये वर्षाकाठी दिले जातील
Read MoreToday's Petrol Diesel Rates: गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.
Read MoreSBI Mudra Loan: पीएम मुद्रा योजनेद्वारे तुम्ही अगदी मोजक्या कागदपत्रांसह स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 50 हजार ते 9 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
Read MoreFlipkart Offers: उन्हाळयात एसीचे दर वाढलेले असतात पण हेच दर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये कमी होतात किंवा कंपन्या अशा उत्पादनांवर ऑफर देतात.
Read MoreTata Motors: टाटा ग्रुपमधील टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीने 7 ऑगस्टला फोर्ड इंडियाचा गुजरातमधील साणंद प्रकल्प 725.7 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचे अधिग्रहण 10 जानेवारी पर्यंत केले जाणार आहे.
Read MoreRealme 5 G Recap 2022: जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2022 मध्ये लाँच झालेले स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट असू शकतात. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Read MoreAnant Ambani Engagement: भारतातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा परिवार पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्यांचा मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच साखरपुडा झाला. लग्नासारख्या गोष्टी म्हटले की, व्याही (Father in Law) आले. त्यांचा काय बिझनेस असेल हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोच, चला, तर मग त्यांचे तिन्ही व्याही अर्थातच विरेन मर्चंट, अजय पिरामल, अरूण मेहता यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊ.
Read More