Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank FD : मुदतठेवींमधला फसवा नियम - ‘Either or survivor’

Bank FD : तुम्ही मुदत ठेवीत पैसे गुंतवताना ‘Either or Survivor’ हा पर्याय निवडला असेल तर त्यातला एक फसवा नियम जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हा नियम कुठला आणि त्यातून आपली नेमकी काय फसगत होते, मुदत ठेवीत गुंतवणूक करावी कशी जाणून घेऊया…

Read More

Share Market Fall: शेअर बाजारात 2023 मधील पहिली मोठी घसरण

Share Market Crash: बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 61 हजार 294 च्या पातळीवर तर निफ्टी 18 हजार 230 अंकांच्या पातळीवर उघडला. मात्र, सुरुवातीपासूनच यूएस फेडच्या व्याजदरांबाबतच्या निर्णयाचा दबाव बाजारावर दिसून आला, ज्याचा परिणाम नेमका कसा झाला ते पुढे वाचा.

Read More

Broadcasting Infrastructure and Network Development (BIND) Scheme : दूरदर्शन आणि आकाशवाणीला मिळणार अर्थसहाय्य

Broadcasting Infrastructure and Network Development (BIND) योजनेच्या अंमलबजावणीमुळे प्रसार भारतीला प्रसारण व्यवस्थापनात पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.

Read More

OYO IPO Get Delayed: OYO ला सेबीकडून जोर का झटका, IPO लटकणार की काय?

OYO IPO Get Delayed: ट्रॅव्हल-टेक फर्म, OYO ची मूळ कंपनी ओरावेल स्टेज लिमिटेडच्या आयपीओचा अर्ज नाकारला असून नवीन अद्यतनांसह पुन्हा अर्ज दाखल करा असे सांगण्यात आले आहे.

Read More

Jio True 5G: ग्राहकांना ट्रू 5G ची सुविधा देण्यासाठी रिलायंस जिओचा मोटोरोलाशी करार

मोटोरोला मोबाईल ग्राहकांना आता ' ट्रू 5G' सुविधेचा फायदा घेता येणार आहे. जाणून घ्या रिलायंस जिओ आणि मोटोरोला कंपनी यांमध्ये काय करार झालाय.

Read More

Radiant IPO : रेडिअंट कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात सिक्सर      

Radiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया

Read More

Facebook account: फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड विसरल्यास काय करावे? माहित करून घ्या

Facebook account: अनेकांना पासवर्ड रिसेट (Password reset) करण्याची प्रोसेस माहित आहे पण एखाद्याला टेक्निकल नॉलेज कमी असल्याने या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. मग दुसऱ्याला पासवर्ड रिसेट करून मागावा लागतो. तुम्हालाही अशा अडचणी येत असेल तर हा लेख वाचा.

Read More

Samsung Galaxy F04 : सॅमसंग गॅलक्सी एफ04 स्मार्टफोन झाला लॉंच, फीचर्ससह जाणून घ्या किंमत

दक्षिण कोरियाची तंत्रज्ञान कंपनी सॅमसंग (Samsung) ने भारतात आपला सॅमसंग गॅलक्सी एफ04 (Samsung Galaxy F04) लॉंच केला आहे. त्याचे फिचर्स आणि किंमत जाणून घेवूया.

Read More

MSEB: कोयना प्रकल्पामुळे महावितरणला किती नफा मिळतो?

MSEB Employee Strike: महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संपावर गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा याच चार कंपन्यांमार्फत होतो. या महावितरणची नेमकी पार्श्वभूमी काय आणि राज्याला सर्वाधिक वीजपुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्प, जो या महावितरणाचा आधारस्तंभ आहे त्याबद्दल या लेखातून जाणून घ्या.

Read More

Britannia Industries: घराघरात पोहचलेली Britannia कंपनी किती रुपयांत सुरू झाली असेल, जाणून घ्या

Britannia Industries: ब्रिटानियाने अनेक कॉर्पोरेट युद्धांचाही सामना केला आहे. तुम्हाला माहिती आहे का की ही कंपनी फार कमी पैशात सुरु झाली होती.

Read More

First Flying Bike: जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकच्या खरेदीसाठी बुकिंग सुरू

First Flying Bike: आश्चर्य वाटले ना, फ्लाइंग बाईक ऐकून. हो पण खरं आहे. जगातील पहिली फ्लाइंग बाईक विक्रीसाठी तयार आहे. या बाइकची बुकिंगदेखील सुरू झाली आहे. चला, तर मग या बाइकचे नाव, किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.

Read More