Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Maruti Suzuki Car Export: मारुती सुझुकीच्या गाड्यांची निर्यात 28 टक्के वाढली

2022 वर्षात कंपनीने 2 लाख 63 हजार 68 गाड्या परदेशात निर्यात केल्या आहेत. कंपनीने या वर्षी निर्यातीचा उच्चांक गाठला आहे. मारुतीने 2021 साली सुमारे दोन लाख गाड्या निर्यात केल्या होत्या. त्यात मागील वर्षी मोठी वाढ झाली आहे.

Read More

Hero Motors Investment in EV: हिरो मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल श्रेणीत स्थान बळकट करणार, 1500 कोटींची गुंतवणूक

Hero Motors Investment in EV: दुचाकी निर्मितीमधील आघाडीची कंपनी हिरो मोटर्सने इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारपेठेत स्थान बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.

Read More

Income Tax Department :7.7 लाख कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागाचे प्रयत्न

येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.

Read More

Impact of Covid on FMCG: कोविड लाटेचा FMCG क्षेत्रावर परिणाम होणार?

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत असून भारतामध्येही कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती वर्तवली जात आहे. कोविड प्रसारामुळे देशाची अर्थव्यवस्था, उद्योग आणि नागरिकांवरही परिणाम होतो. जर भारतामध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली तर FMCG क्षेत्रावर परिणाम होणार नाही, असे मत या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Read More

Sustainable Packaging Rules: वस्तुचं पॅकेजिंग कसं असावं, यावर लवकरच नियमावली

पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल पर्यावरण पूरक नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे ग्राहक मंत्रालय वस्तुंच पॅकेजिंग कसं असावं, याबाबत नियमावली आणणार आहे. त्यानुसार पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला हानिकारक असे वर्गीकरण करण्यात येणार आहे.

Read More

Electronics spare parts shortage: इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना स्पेअरपार्ट तुटवड्याची भीती

चीनमध्ये सध्या कोरोनाचा प्रसार होत असून जर ही लाट अशीच सुरू राहिली तर चीनमधून आयात होणाऱ्या सुट्या स्पेअर पार्टसच्या किंमती वाढू शकतात, अशी शक्यता आहे. भारतामध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सच्या किंमती वाढल्या होत्या. भारतीय स्थानिक बाजारात त्यामुळे तुटवडा निर्माण झाला होता.

Read More

Small Car Sales : छोट्या कार मोठी विक्री, हॅचबॅक कार्सची विक्री पाच वर्षांतील रेकॉर्ड तोडणार

Small Car Sales : छोट्या कारच्या विक्रीतून कंपन्यांनी जबदस्त कमाई केली आहे. छोट्या कार्सच्या विक्रीने वाहन उद्योगाबरोबरच अर्थव्यवस्थेच्या वाढीला मोठा हातभार लागला आहे.

Read More

Green Homes: घर बांधताना विचारत घेतली जाणारी 'ग्रीन होम' संकल्पना नक्की काय आहे?

Green Homes: सध्या मोठ्या प्रमाणावर 'ग्रीन होम्स' ही संकल्पना घर बांधताना विचारात घेतली जातीये, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचे घर खरेदी करताय? जाणून घ्या उत्पन्न मर्यादा!

म्हाडा सोडतीत आपल्याला घर मिळाव म्हणून अनेक लोक अर्ज करत असतात. मुंबई आणि पुणे विभागातील म्हाडा सोडतीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. अर्ज भरताना उत्पन्न मर्यादेत झालेले बदल जाणून घेणे महत्वाचे आहे

Read More

Conveyance Deed: तुमची बिल्डिंग ‘कन्व्हेन्स डीड’ केलीये का? नसेल केली तर जागेवर अधिकार बिल्डरचाच!

Conveyance Deed: एखाद्या वेळी इमारतीचा विकासक कन्व्हेन्स डीडसाठी परवानगी देत नसेल तर त्याच्याविरुद्ध उपनिबंधक सहकार न्यायालय, सिव्हिल कोर्ट मध्ये खटला दाखल करता येऊ शकतो.

Read More

Real Estate: फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून चुना लावण्यात आला तर 'या' ठिकाणी करा तक्रार?

Real Estate: 2016 मध्ये RERA कायदा लागू होण्यापूर्वी जर फ्लॅट खरेदी केला असेल, तर त्यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत ग्राहक आयोगात तक्रार दाखल करावी लागते.

Read More