Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

FDs in Banks : ‘या’ बँकेकडे जमा झाल्या सर्वाधिक मुदत ठेवी

FDs in Banks : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये नेमक्या किती मुदत ठेवी जमा झाल्या याची आकडेवारी बँकांनी द्यायला सुरुवात केली आहे. जितके जास्त पैसे बँकेकडे जमा होतील तेवढी त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार आहे. म्हणून ही आकडेवारी महत्त्वाची आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचंय?

Read More

IPO: सध्या चर्चेत असलेला 'IPO' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

IPO: आयपीओ काढल्यामुळे ज्याप्रकारे कंपनीला फायदा होतो तसाच तो खरेदी करणाऱ्यालाही होतो. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा.

Read More

National fertilisers policy: नॅशनल फर्टिलायझर पॉलिसी येणार, सेंद्रिय खत निर्मितीवर भर

देशांतर्गत खत निर्मिती उद्योगाला उभारी देण्यासाठी आणि आयात खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय फर्टिलायझर पॉलिसी आणण्याच्या विचारात आहे. आगामी बजेटमध्ये यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. पॉलिसीच्या मसुद्यावर सध्या काम चालू असून आगामी फेब्रुवारी महिन्यात जे बजेट सादर केले जाईल त्यामध्ये धोरण कशा पद्धतीचे असेल याची माहिती मिळू शकते.

Read More

Hydrogen Mission : ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी खर्च होणार 20,000 कोटी रुपये; किंमत ठरणार आव्हान

पंतप्रधानांच्या या अभियानाबाबत केंद्र सरकारने नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला (National Green Hydrogen Mission) मान्यता दिली आहे. या मिशनसाठी सरकारने 19,744 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या अभियानांतर्गत भारताला ग्रीन हायड्रोजन हब (Green Hydrogen Mission Hub) बनवण्याचे काम केले जाणार आहे

Read More

News on Loan : कर्जदारांसाठी गुड न्यूज! गृहकर्जासह वाहन कर्जाच्या व्याजदरात होणार कपात

या वर्षी गृहकर्ज (Home Loan) आणि वाहनकर्जाचे (Vehicle Loan) वाढलेले हप्ते कमी होऊ शकतात अशी बातमी आली आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या बँक व्याजदरात कपात करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Nashik Real Estate: सामाजिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकसाठी पुढील 2 वर्ष रिअल इस्टेटच्या भरभराटीचे!

Nashik Real Estate: राज्य सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याच प्रकल्पांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात जवळपास 50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका उपलब्ध होणार आहे.

Read More

RBI ATM Case: आरबीआयकडे ATM समस्यांबाबत 4 लाखापेक्षा ही अधिक तक्रारी

RBI: कोरोनानंतर ग्राहक एटीएमचा वापर कमी करून, ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. मात्र तरी ही सध्या ग्राहकांनी आरबीआयकडे एटीएमसंबंधित तक्रारी 4 लाखापेक्षा अधिक केल्या आहेत. याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

New Cars in January 2023 : जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होत आहेत ‘या’ 5 कार

जानेवारी 2023 मध्ये (cars are being launched in January 2023) होणाऱ्या आगामी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्या नवीन कार लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्या कारबद्दल सांगणार आहोत ज्या जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होऊ शकतात.

Read More

Equal Pay For Women : स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘या’ गावाने आपलं नावच बदललं!

Equal Pay For Women :  स्त्री-पुरुष समानता लोकांमध्ये भिनावी यासाठी ‘या’ गावाने एका वर्षासाठी एक अभिनव प्रयोग केला आहे. आपलं पुल्लिंगी नाव बदलून त्यांनी स्त्रीलिंगी नाव ठेवलंय. कागदोपत्री नाव बदलणार नसलं तरी समानतेसाठी उचललेल्या या छोट्या पावलाचं कौतुक होतंय.

Read More

Japan New Scheme: टोकिओ शहर सोडा आणि 6 लाख रुपये मिळवा, जपान सरकारची योजना

Japan Govt New Scheme: जपान सरकारने महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महानगरे आणि शहरांपासून लांब जाणाऱ्या कुटुंबांसाठी 2023 साठी नवीन योजना आणली.

Read More

Artificial Intelligence: जाणून घ्या, Artificial Intelligence म्हणजे काय; त्याचा उपयोग

AI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Paddy Procurement : सरकारची भात खरेदी 10 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टनांवर पोहोचली

चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये आतापर्यंत, केंद्रीय पूलसाठी सरकारी भात खरेदी (Government Paddy Procurement) 9.58 टक्क्यांनी वाढून 541.90 लाख टन झाली आहे. खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन भात खरेदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Read More