Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Cinema Hall Not A Gym: सिनेमा हॉल जिम नाही, सर्वोच्च न्यायालयाची मार्मिक टिपण्णी!

Cinema Hall Not A Gym: मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठाने जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत चित्रपटगृहांमध्ये स्वतःचे अन्न आणि पाणी घेऊन जाण्यावरील बंदी हटवली होती.

Read More

IRCTC तक्रार करणे महिलेला पडलं महागात, अकाऊंटमधून गायब झाले 64 हजार रुपये

सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले.

Read More

Hiring In Tech: आयटी कंपन्यांच्या नोकर भरतीमध्ये 90 टक्के कपात

कोरोना काळात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होत होती. मात्र, डिसेंबर मधील आकडेवारीमधून नोकरभरतीमध्ये तब्बल ९० टक्के कपात झाल्याचे दिसून येत आहे.

Read More

Agri Tech : बदलत्या हवामानापासून पिकांचे संरक्षण करणार ‘हे’ दोन मोबाईल अॅप

हवामान बदलाची माहिती अगोदरच मिळाल्यास पिकांचे नुकसान बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. हे शक्य आहे मेघदूत (Meghdoot) आणि दामिनी (Damini) या दोन मोबाईल ऍप्लिकेशनमुळे. जे गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरून विनाशुल्क डाउनलोड करता येते.

Read More

meesho: आर्थिक वर्ष 2022 मध्ये meesho चा नेट लॉस 4 पटीने वाढला, जाणून घ्या डिटेल्स

meesho: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho'sचा एकूण खर्च 4 पटीने वाढून 6,670.2 कोटी झाला आहे, जो वार्षिक 1,337.3 कोटी च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात 424.1 कोटी वरून 5 पटीने वाढून 2,579.3 कोटी झाला आहे.

Read More

भारतीय ब्रँड Truke ने Rs 999 चे गेमिंग इयरबड केले लॉन्च

Truke : Truke BTG X1 सह 40ms मोड उपलब्ध आहे. जर तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत सिनेमॅटिक संगीताचा अनुभव मिळेल. Truke BTG X1 मध्ये 12mm टायटॅनियम स्पीकर ड्रायव्हर्स आहेत.

Read More

Nissan Car sale: निस्सान कारची भारतातील विक्री रोडावली

कंपनीने मागील काही दिवसांत प्रिमियम SUV गाड्या बाजारात आणल्या आहेत. X-Trail, Qashqai आणि Juke या गाड्या कंपनीने बाजारात आणल्या आहेत. निस्सान मॅगनाईट या गाडीला सर्वात जास्त पसंती मिळत आहे. सहा लाखांपासून पुढे निस्सानच्या SUV भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

Read More

Banking in India : तुमच्या बँकेतल्या पैशावर विमा संरक्षण आहे का?

Banking in India : बँकत ठेवलेले पैसे किंवा मुदत ठेवी हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. पण, अलीकडच्या काळात खासकरून सहकारी बँकांमध्ये बँकाच बुडल्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे. अशावेळी पैशाची सुरक्षितता कशी जोखायची. आणि नेमकं करायचं काय?

Read More

Bureau of Energy Efficiency: ऊर्जा बचतीसाठी BEE संस्था नक्की काय काम करते?

टीव्ही, एसी, फ्रिज, कूलर आणि असे अनेक वीजेवर चालणारी उपकरणे आपण वापरतो. वीजेवर चालणाऱ्या उपकरणांना कमी वीज लागावी यासाठी BEE ही संस्था काम करते. प्रत्येक उपकरणातून वि‍जेची बचत व्हावी, ऊर्जेचा अपव्यय टाळावा हा उद्देश संस्थेचा आहे.

Read More

TCS, Walmart: महिलांना सर्वाधिक संधी देणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या पुरस्कार यादीत

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सर्व समावेशक योजना आखणाऱ्या कंपन्यांना Wequity Awards द्वारे गौरवले गेले आहे. जाणून घ्या कोणकोणत्या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेतात.

Read More

Ola EV cabs: बंगळुरूत ओला राबवणार EV पायलट प्रोजेक्ट; 1 हजार कॅब रस्त्यावर

ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणारी ओला कंपनी बंगळुरू शहरात महत्त्वाकांक्षी EV ओला कबॅचा पायलट प्रोजक्ट राबवणार आहे. १ हजार इलेक्ट्रिक कॅब बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणार आहेत.

Read More

Aadhar Update: पुरावा नसतानाही तुम्ही करू शकता आधार अपटेड; UIDAIची नवीन सेवा

Aadhar Update Process: आधार कार्ड धारकांसाठी UIDAI ने एक नवीन सेवा आणली आहे. तुमच्याजवळ जर तुमच्या नावाचे एकही कागदपत्र किंवा पुरावा नसेल तरीही तुम्ही तुमचे आधार अपडेट करू शकता.

Read More