Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या 2908 घरांचे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावर वाटप; तरीही अर्जदाराची संख्या कमी का?

Mhada Lottery 2023: मध्यस्थांवर रोख लावण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आली असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.

Read More

Oppo ने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्याचे सर्व फीचर्स आणि किंमत

Oppo A56s : फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU आह. 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Read More

MMRDA Underground Tunnel Project: बोरिवली ते ठाणे प्रवास होणार फक्त 20 मिनिटात, कसा जाणून घ्या

MMRDA: हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार असून यामध्ये सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे,अग्निशामक यंत्रे यांसारख्या सुविधा असणार आहेत.

Read More

Ved Movie Box-office collection: जाणून घ्या, 'वेड' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई; सैराटला ही टाकले मागेल

Ved Marathi Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसांपर्यंत थिएटर अजून ही हाउसफुल होत आहे. सैराटनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना या चित्रपटाने वेड करून सोडले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने सैराटला ही मागे टाकले आहे. पाहूयात, या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वरील कमाई

Read More

Mhada Lottery 2023: पहिल्यांदाच म्हाडाची नोंदणी करत असाल, तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीची पहिल्यांदाच अर्ज करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात, अन्यथा अर्ज फेटाळला जातो.

Read More

Miyawaki Forest: विकासकांना उभारावी लागणार गृहसंकुलात मियावाकी वने, BMC चा महत्वाचा निर्णय

‘सिमेंटचे जंगल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची ओळख बदलण्याचा मुंबई महानगरपालिका विचार करत आहे. बीएमसी क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Fuel Demand Rises: डिसेंबर महिन्यात इंधनाची गरज 3.1 टक्क्यांनी वाढली

भारतामध्ये मागील काही महिन्यांपासून इंधनाची गरज वाढत आहे. डिसेंबर महिन्यात देशामध्ये इंधनाची गरज 3.1% वाढली आहे. मागील वर्षी याच काळात इंधनाची गरज कमी होती. डिसेंबर महिन्यात पेट्रोलची मागणी 5.9% वाढून 2.98 मिलियन टन झाली.

Read More

Digital Communication: डिजिटल कम्युनिकेशन कमिशन केंद्र सरकार बरखास्त करणार

दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत येणारी सर्वोच्च समिती बरखास्त करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. दूरसंचार विभागाचे निर्णय जलद घेण्यासाठी तसेच विभागाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

Indian Economy: आशियाई देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था आणि पत चांगली

2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा चांगली असेल, असे अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे. कर्जाचे व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

Import Coal : जेनकोला कोळसा आयात करण्याच्या सूचना

विजेची मागणी विक्रमी उच्चांक गाठत असताना, केंद्रीय उर्जा मंत्रालयाने सर्व वीज निर्मिती कंपन्यांना (जेनकोस) (Genco was instructed to import coal) त्यांच्या एकूण गरजेपैकी 6 टक्के कोळसा आयात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Society Send 16 Lakh Bills To Pune Palika: पुणे तिथे काय उणे...थेट महानगरपालिकेलाच पाठविले 16 लाखाचे बिल

Society Send 16 Lakh Bills To Pune Palika: ज्या ठिकाणी काहीही घडू शकते. अगदी आपल्या विचारांच्या पलीकडे ही ते असू शकते. अशा गोष्टी फक्त पुण्यातच होणे शक्य आहे. आता बघा ना, पुण्यातील चक्क एका सोसायटीने थेट महानगरपालिके विरोधातच 16 लाखाचे बिल पाठविले आहे, आहे ना...भारी..हे खरं असून...याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More