Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Super-resistant mosquitoes: आशिया खंडातील डास बनले धीट! किटकनाशकांमुळेही मरेनात

डासांना मारण्यासाठी फवारण्यात येणाऱ्या सततच्या किटकनाशकांविरोधील प्रतिकारशक्ती काही प्रजातींमध्ये निर्माण झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. विकसनशील आशिया खंडाच्या आरोग्य व्यवस्थेवर येत्या काळात यामुळे संकटही येऊ शकते.

Read More

Home buying increased: मुंबईमध्ये ग्राहकांचा घर खरेदीकडे कल वाढला, मागील 9 वर्षातील उच्चांकही गाठला

Home buying increased: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या अहवालानुसार मुंबईमध्ये एका वर्षात 2022 मध्ये 85,169 फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 2021च्या तुलनेत 35 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.

Read More

RBI Rule: बँक बुडाली तर तुमच्या पैशाचं काय होतं? RBI चा नियम काय सांगतो?

RBI Rule: रिजर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँक बुडल्यास AID मध्ये सामील झाल्यानंतर 45 दिवसांमध्ये सर्व ग्राहकांच्या ठेवी आणि कर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी लागते. यानंतर, DICGC ला 90 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतात.

Read More

MahaRERA: खरेदीदारांची 51 टक्के मंजुरीची अट काढून टाकण्याचा महारेराने घेतला निर्णय; विकासकाला मिळतील थेट अधिकार?

MahaRERA: मुंबई ग्राहक पंचायतीने या निर्णयाला विरोध केला असून रेरा कायद्यातील तरतुदीचा महारेरा प्राधिकरण आपल्या पद्धतीने अर्थ लावू शकत नाही, अशी प्रतिक्रियाही या संघटनेने दिली आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंड गुंतवणूक तेजीत, 2022 मध्ये 5.7% वाढ

2022 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये 71,443 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक पाहायला मिळाली. समभागसलंग्न योजनांमध्ये सर्वाधिक 1.61 लाख कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढून 14.11 कोटींवर पोहोचली आहे.

Read More

Delhi Cold Wave : दाट धुक्यामुळे 260च्या वर ट्रेन रद्द, हरयाणात बर्फवृष्टी

Delhi Cold Wave : राजधानी दिल्ली आणि एकूणच उत्तर प्रदेशमध्ये हवेतला गारठा सलग तिसऱ्या दिवशीही जाणवत होता. आणि दाट धुक्यामुळे रेल्वे तसंच विमान सेवाही विस्कळीत आहे. इतकंच नाही तर हरयाणा राज्यांत चक्क बर्फवृष्टीची मजा स्थानिकांना घेता आली.

Read More

Navi Mumbai Metro: नवी मुंबई मेट्रोचे प्रधानमंत्री करणार उद्घाटन, तारीख ठरली!

नवी मुंबई मेट्रो 2A आणि 7 चे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत.सोबतच सीवेज ट्रीटमेंट प्लांट, ठाण्यातील कॅन्सर हॉस्पिटलसह इतर प्रकल्पांचेही ते उद्घाटन करणार आहेत.

Read More

House rent receipts: घर भाड्याच्या पावत्या जपून ठेवणं का आवश्यक आहे?

House rent receipts: घरभाडे पावती हा घरमालकाला दिलेल्या भाड्याचा एक पुरावा असून भाडेकरू 'HRA' अंतर्गत सवलतींचा दावा करण्यासाठी कर-बचत साधन म्हणून या पावत्यांचा वापर करू शकतो.

Read More

Elon Musk Record: इलॉन मस्कचा वैयक्तिक संपत्तीच्या नुकसानीचा विश्वविक्रम!

Elon Musk Record: इलॉन मस्क यांनी नुकसानीच्या रेकॉर्डमध्ये आधीचे रेकॉर्डधारक असलेले जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोन ज्यांना 2000 मध्ये 58.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यांना इलॉन मस्क याने मागे सारत हा रेकॉर्ड आपल्या नवावर करून घेतला आहे.

Read More

Amul MD : कोण आहेत जयेन मेहता? जाणून घ्या

अमूलने घोषणा केली आहे की जयेनभाई मेहता (Jayen Mehta) हे गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) चे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आर एस सोढी यांची जागा घेतील, ज्याला सामान्यतः अमूल (Amul MD) म्हणून ओळखले जाते.

Read More

Mukesh Ambani यांची धाकटी सून लग्नाआधीच आहे 'इतक्या' कोटींची मालकीण  

Anant Ambani - Radhika Merchant : रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींचा सगळ्यात धाकटा मुलगा अनंत अंबानी काही महिन्यातच आपली मैत्रीण राधिका मर्चंट बरोबर विवाहबद्ध होणार आहे. त्यांचा रोका विधी म्हणजेच साखरपुडा डिसेंबरमध्ये पार पडलाय. मुकेश अंबानींची सगळ्यात धाकटी सून किती संपत्तीची मालकीण आहे माहीत आहे?

Read More

Road safety week 2023: वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले की किती दंड होतो हे माहिती असायलाचं हवं, जाणून घेण्यासाठी वाचा

Road safety week 2023: भारतातील सर्व वाहतूक नियम हे नवीन मोटार वाहन(सुधारणा) कायदा, 2019 नुसार परिभाषित केले आहेत.

Read More