Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Millionaires of the Country : देशातील करोडपती दरवर्षी ‘असे’ होतात श्रीमंत

नाइट फ्रँक इंडियाच्या नवीन अहवालानुसार, भारतातील लक्षाधीश आणि अब्जाधीशांनी (Millionaires of the country) इक्विटी मार्केट (Equity Market), रिअल इस्टेट (Real Estate) आणि बाँड्समध्ये (Bonds) गुंतवणूक सर्वाधिक केली आहे.

Read More

Maharashtra Kesari Winner Prize: महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या पैलवानास बक्षिस स्वरूपात काय मिळते?

Maharashtra Kesari Competition: पैलवानांसाठी 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा'चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा पैलवानांसाठी मानाची मानली जाते. नुकतेच काही दिवसांपूर्वीच पुणे शहरात ही स्पर्धा पार पडली. मात्र कुस्ती जिंकणाऱ्या विजेत्यास बक्षिस स्वरूपात काय मिळते हे आपण जाणून घेवुयात.

Read More

Jio 5G Network: 5G च्या स्पर्धेत रिलायन्सची बाजी, एअरटेल कुठं आहे स्पर्धेत?

एअरटेलची 5G सेवा 18 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणखी 30 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. मात्र, जिओच्या तुलनेत एअरटेल 5G नेटवर्क कमी शहरांमध्ये पसरले आहे. वोडाफोन-आयडीया कंपनीने अद्याप 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू केली नाही.

Read More

Wedding Budget: लग्नसराईच्या काळात वाढली महागाई! केटरिंग, डेकोरेशन चे भाव वधारले!

Inflation increased during the wedding season: सध्या लग्नसराईच्या काळात महागाईने तोंड वर काढले आहे. लग्न इन्स्टाग्रामेबल होण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेकोरेशन, केटरींगचे दर कितीने महाग झाले आहेत आणि ते महागले आहेत याची कारणे या लेखातून समजून घ्या.

Read More

Mumbai Integrated Transport : मुंबईत आता बघायला मिळणार डबलडेकर बोगदे! 

Mumbai Integrated Transport : एकात्मिक वाहतूक प्रणालीच्या निमित्ताने आता मुंबईत जागतिक दर्जाचे डबलडेकर बोगदेही पाहायला मिळणार आहेत. वाहतूक कोंडीवरचा एक उपाय म्हणून त्याकडे बघितलं जातंय. आणि असे बोगदे कुठे उभारता येतील हे ठरवण्यासाठी तीन सदस्यीय समितीही नेमण्यात आलीय.

Read More

WhatsApp Call साठी आता कस्टम रिंगटोन सेट करता येणार; अशी आहे प्रक्रिया

How to set custom ringtones for WhatsApp calls: व्हाट्सअँपचे भारतात जवळपास 2 अब्ज वापरकर्ते आहेत. नुकतेच व्हाट्सअँपने इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी कस्टम रिंगटोन सेट करण्यासंदर्भात नवीन अपडेट उपलब्ध करून दिले आहे.

Read More

Vodafone Layoff: जागतिक दूरसंचार कंपनी वोडाफोन करणार मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात!

जागतिक दूरसंचार कंपनी (Telecommunications Company) असलेली वोडाफोन (Vodafone) कंपनी जगभरात सुमारे 104,000 लोकांना रोजगार देते. याच कंपनीने आता शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सर्वात जास्त कर्मचारी हे कंपनीच्या लंडन मुख्यालयातून काढून टाकले गेले आहेत.

Read More

Elon Musk : ‘तुमच्याकडे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे,’ असं मस्क कर्मचाऱ्यांना का म्हणाले? 

Twitter India : ट्विटर कंपनीची भारतात दिल्ली, मुंबई, हैदराबाद इथं ऑफिसेस आहेत. पण, ती सगळी रिकामी करण्याचा सपाटा सध्या कंपनीने लावलाय. ही प्रक्रिया मागचे काही महिने सुरू असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय सुरू आहे ट्विटर इंडियामध्ये?

Read More

मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, अर्थमंत्री असे काही म्हणल्या की Budget 2023 विषयी निर्माण झाल्या मोठ्या आशा

Budget 2023 मध्यमवर्गीयांसाठी कसा असेल, याची चर्चा सुरू असतेच. आता या चर्चेला आणखी एक कारण मिळालय याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक विधान.

Read More

HDFC Bank Q3 Results: एचडीएफसी बँकेच्या नफ्यात 18 टक्क्यांची वाढ, स्टॉक

HDFC Bank Q3 Results, Shares Gain: एचडीएफसीच्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आहे. कंपनी फायद्यात असल्याचे दिसून आले आहे, यामुळे निकालानंतर, स्टॉकमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Noise New Smartwatch Launch: नॉईजची दोन नवीन स्मार्टवॉच लाँच; परवडणाऱ्या किमतीसह फीचर्सही आहेत कमाल!

Noise ColorFit Pro 4 & ColorFit Pro 4 Max Smartwatch: नॉईज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 'ColorFit Pro 4' आणि 'ColorFit Pro 4 Max' ही दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहेत.

Read More

GO FIRST Rs 1199 Sale Offer 2023: 1199 रुपयांत करा विमानाने प्रवास

Go First एअरलाइनने आज, 16 जानेवारीपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंग (Flight Booking) सुरू केले आहे. दोन्ही प्रकारच्या फ्लाइटचे बुकिंग 19 जानेवारी 2023 पर्यंत करता येणार आहे. GoFirst च्या ट्रॅव्हल इंडिया ट्रॅव्हल ऑफरच्या या तिकिटासह तुम्ही 4 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान प्रवास करू शकाल.

Read More