Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Swiggy Layoffs 2023: जागतिक मंदीचा चटका स्विगीलादेखील, 380 कर्मचाऱ्यांना काढले नोकरीवरून

Swiggy: अॅमेझाॅन, गुगल, शेअरचॅट, टि्विटर यांच्या पाठोपाठ आता कर्मचारी कपातीमध्ये स्विगीचादेखील समावेश झाला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy) जवळजवळ 380 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असल्याची माहिती मिळाली. आम्हाला आमची टीम लहान करायची असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Read More

Young Indian Professionals: परदेशात शिक्षण घ्यायचंय, ब्रिटनची 'यंग इंडिया प्रोफेशनल' योजना पाहा

मागील काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी वाढली आहे. त्यामुळे ब्रिटनने यंग इंडिया प्रोफेशनल ही योजना भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.

Read More

WEF 2023: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचा गौरव, देशाच्या आर्थिक मॉडेलची प्रशंसा

स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीत भारतातून काही केंद्रीय मंत्री, उद्योजक, अभ्यासक सामील झाले आहेत.WEF च्या एका सत्रात भारताच्या आर्थिक विकासाची स्तुती केली गेली.

Read More

Vehicles Scrap Policy: 1 एप्रिलपासून, वाहन स्क्रॅप धोरण लागू, 15 वर्षे जुनी सरकारी वाहने जाणार भंगारात!

Vehicle Scrappage Policy in India: 15 वर्षांहून अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी भारत सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता याबाबत निर्णय आला असून यावर्षी 1 एप्रिलपासून या श्रेणीतील वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

Alphabet Layoffs: गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, मेलमध्ये सीईओ सुंदर पिचाई म्हणाले...

अल्फाबेटच्या देशभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश नोकर कपातीमध्ये आहे. कर्मचारी कपातीच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी माझी असल्याचा संदेश सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना आज पाठवला. अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर यांच्या पंगतीमध्ये आता गुगलही जाऊन बसली आहे. या सर्व बलाढ्य आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.

Read More

Indian Railway: वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन्सबाबत आनंदाची बातमी! ट्रेनचे तिकीट होणार स्वस्त!

Indian Railways Train Ticket: वंदे भारत ट्रेन संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी सरकार वेगवान पद्धतीने काम करत आहे. आजघडीला देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

Read More

Truke ने Rs 999 मध्ये लॉन्च केले ENC सपोर्ट असलेले इयरबड्स

Truke या कंपनीने आपले नवीन इयरबड्स Truke BTG Beta लाँच केले आहेत. Truke BTG बीटा सध्या 999 रुपयांना विकला जात आहे, जरी त्याची किंमत 1 हजार 299 रुपये आहे. Truke BTG Beta ची विक्री Amazon, Flipkart, Croma सारख्या स्टोअर्समधून सुरू झाली आहे.

Read More

Mustard या देशांतर्गत कंपनीने सादर केला 80 वॅटचा पार्टी स्पीकर

Mustard Mellow Pro चे आउटपुट 80W आहे आणि त्यात दोन 6.5-इंच वूफरसह 1-इंचाचे ट्वीटर आहे. या स्पीकरमध्ये लाइटही देण्यात आले असून त्यामुळे आणखी आकर्षक ठरेल. तुम्ही हा स्पीकर तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता.

Read More

Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Twitter Ad Revenue : एलन मस्क यांचा हेकेखोरपणा भोवला! ट्विटरच्या जाहिरात उत्पन्नात मोठी घट

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर ताब्यात घेतली. मात्र, तेव्हापासून कंपनीच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. एलन मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय एकतर्फीपणे घेतल्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर झाला.

Read More

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Read More

Make My Trip : राहण्याचे बूकिंग अगोदरच करून ठेवत असाल तर आयोगाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठी आहे महत्वाचा

Make My Trip : तुम्ही कधी रिसॉर्ट किवा एखादी रूम प्रवासाला निघण्यापूर्वी बूक केलेय. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बूकिंग केलय तिथे गेल्यावर तुम्हाला कुलूप दिसल तर काय कराल?

Read More