Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Indian Railway: वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन्सबाबत आनंदाची बातमी! ट्रेनचे तिकीट होणार स्वस्त!

Indian Railways Train Ticket: वंदे भारत ट्रेन संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी सरकार वेगवान पद्धतीने काम करत आहे. आजघडीला देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

Read More

Truke ने Rs 999 मध्ये लॉन्च केले ENC सपोर्ट असलेले इयरबड्स

Truke या कंपनीने आपले नवीन इयरबड्स Truke BTG Beta लाँच केले आहेत. Truke BTG बीटा सध्या 999 रुपयांना विकला जात आहे, जरी त्याची किंमत 1 हजार 299 रुपये आहे. Truke BTG Beta ची विक्री Amazon, Flipkart, Croma सारख्या स्टोअर्समधून सुरू झाली आहे.

Read More

Mustard या देशांतर्गत कंपनीने सादर केला 80 वॅटचा पार्टी स्पीकर

Mustard Mellow Pro चे आउटपुट 80W आहे आणि त्यात दोन 6.5-इंच वूफरसह 1-इंचाचे ट्वीटर आहे. या स्पीकरमध्ये लाइटही देण्यात आले असून त्यामुळे आणखी आकर्षक ठरेल. तुम्ही हा स्पीकर तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता.

Read More

Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Twitter Ad Revenue : एलन मस्क यांचा हेकेखोरपणा भोवला! ट्विटरच्या जाहिरात उत्पन्नात मोठी घट

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटर ताब्यात घेतली. मात्र, तेव्हापासून कंपनीच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. एलन मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय एकतर्फीपणे घेतल्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नावर झाला.

Read More

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव सातत्याने वाढत आहेत, जाणून घ्या याबाबत तज्ञांचे मत..

Wheat Price Rise: देशात गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या (Uttar Pradesh and Bihar) अनेक भागांमध्ये गव्हाचे दर प्रति क्विंटल 3000 रुपये विकले जात आहेत. जाणून घेऊया गव्हाच्या दर वाढीबाबत काय म्हणतात तज्ञ..

Read More

Make My Trip : राहण्याचे बूकिंग अगोदरच करून ठेवत असाल तर आयोगाचा ‘हा’ निर्णय तुमच्यासाठी आहे महत्वाचा

Make My Trip : तुम्ही कधी रिसॉर्ट किवा एखादी रूम प्रवासाला निघण्यापूर्वी बूक केलेय. आणि ज्या ठिकाणी तुम्ही बूकिंग केलय तिथे गेल्यावर तुम्हाला कुलूप दिसल तर काय कराल?

Read More

GM Layoff: पुण्यातील General Motors च्या कामगारांनी कंपनीच्या सीइओंवर दाखल केला खटला

जनरल मोटर्स कंपनीने 2017 भारतातून काढता पाय घेतला. भारतातील सर्व प्रकल्प बंद केले तसेच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. पुण्यातील तळेगाव येथे कंपनीचा वाहन निर्मिती प्रकल्प होता. पुण्यातील निर्मिती प्रकल्प आणि जागाही कंपनीने विकायला काढली आहे.

Read More

Air India: एअर इंडियाला 30 लाखांचा दंड, पायलटचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द

26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी DGCA (Directorate General if Civil Aviation) ने मोठी कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच विमान पायलटचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याआधी एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्रावर चार महिन्यांची प्रवास बंदी घातली आहे.

Read More

OnePlus Nord CE 3: वनप्लसचे नवीन मॉडेल Nord CE 3 लॉंच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus Nord CE 3: OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 लॉंच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. लॉन्च होण्यापूर्वीच Nord CE3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे, ती जाणून घेऊया.

Read More

Union Budget 2023: 163 वर्षापूर्वी स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञाने पहिल्यांदा सादर केले होते बजेट

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1950 साली सभागृहात सादर होण्यापूर्वीच लीक झाला होता. त्यानंतर बजेटच्या छपाईचे काम राष्ट्रपती भवनातून मिंटो रोडवरील प्रेसमध्ये हलवण्यात आले.

Read More

Malabar Gold & Diamonds: मलबार गोल्डने 300 वा शोरूम अमेरिकेत केला सुरू, बनली जगातील 6 वी मोठी कंपनी

Malabar Gold and Diamonds: केरळ येथील कोझीकोडे शहरातून 27 वर्षांपूर्वी मलबार गोल्ड अँड डायमंडची सुरुवात झाली होती. नुकतेच कंपनीने अमेरिकेतील टेक्सासमध्ये त्यांचे तिनशेवे शोरूम सुरू केले. ज्यामुळे आज कंपनी जगातील सहावी सर्वात मोठी दागिन्यांमधील रिटेल कंपनी ठरली आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More