Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Annual plan of Twitter Blue: जाणून घ्या, ट्विटर ब्लू चा वार्षिक प्लॅन काय आहे? मस्क यांनी केला जाहीर

Elon Musk: इलाॅन मस्क यांच्या ट्विटर ब्लू ची चर्चा ही कित्येक दिवसांपासून रंगत आहे. त्यासाठी लागणारा पैसा किती व काय असेल यांची तर नेहमीच चर्चा होते. नुकतेच मस्क यांनी ट्विटर ब्लूचा वार्षिक प्लॅन जाहीर केला आहे. तो कसा व काय प्लॅन आहे हे, जाणून घेवुयात.

Read More

Buses Count in Pune: पुणेकारांनो तुम्हाला माहिती का, पुण्याच्या रस्त्यांवर रोज किती बस धावतात?

PMP Latest News: पीएमटी म्हणजे पुणेकारांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबईसाठी जशी लोकल, तशीच पुण्यासाठी पीएमटी. पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता, आता पुणेकरांच्या पीएमटीच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.

Read More

BMC च्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आता पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही

Porous Concrete Technology: यावर्षी मुंबईकरांना पावसाळयात रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या पाहायला मिळणार नाही. त्यासाठी पालिकेकडून(BMC) अत्याधुनिक 'Porous Concrete Technology' चा वापर करण्यात येणार आहे.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेबाबत RBI ने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेमुळे राज्यांचा आर्थिक भार वाढणार असल्याचे मत RBI ने व्यक्त केले आहे. नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने OPS पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, छत्तिसगढ. पंजाब राज्यांनी देखील असा निर्णय घेतला होता.

Read More

Work life Balance: नोकरी सोडण्यामागे सर्वात मोठं कारण 'वर्क लाइफ बॅनल्स'; 2022 मधील जॉब मार्केटचं धक्कादायक वास्तव

2022 वर्षात नोकरी सोडण्यामागील सर्वात मोठी सात कारणे समोर आली आहेत. वर्क लाइफ बॅलन्स साधण्यातील अडचणींमुळे सुमारे 34 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. त्यासोबतच इतर अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे कर्मचारी नोकरी सोडून जातो.

Read More

MHADA: म्हाडा साऊथ मुंबईत उभारणार गृहनिर्माण प्रकल्प, कुलाब्यातील 10 हजार घरे लॉटरीत जिंकता येणार!

MHADA: साऊथ मुंबईत घर खरेदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत. कुलाब्यातील जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणा आहे. तेथील 10 हजार घरे म्हाडा लॉटरीमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

Samsung 5G Laptop ला वायफायचीही गरज नाही; जाणून घ्या इतर कमाल फीचर्स

Samsung 5G Laptop: आजही बरेच जण घरातून काम करत आहेत. अशा वेळी त्यांच्या कामात वायफाय हा अडथळा बनू नये म्हणून 5G सुविधेसह सिमकार्ड इनसर्ट होणार Samsung Galaxy Book2 Go 5G हा लॅपटॉप ग्राहकांच्या सेवेत आला आहे.

Read More

पालकमंत्र्यांची उदासीनता: जिल्हा विकास निधीतील फक्त 14 टक्के निधी खर्च, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष

जिल्हा नियोजन निधी: सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्याला विकास कामांसाठी निधी दिला जातो. पण 36 जिल्ह्यांपैकी मुंबईने सर्वाधिक 31.63 टक्के तर परभणीने सर्वाधिक कमी 1.23 टक्के निधी खर्च केला आहे.

Read More

Phonepe कंपनीने तब्बल 35 कोटी डॉलर निधी उभारला, भविष्यात पेमेंट अॅपमध्ये सुरू करणार 'या' सुविधा

फोनपे ही कंपनी गुगल पे ची कट्टर प्रतिस्पर्धी आहे. या दोन्ही कंपन्यांकडून नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी आणली जातात. एकूण युपीआय व्यवहारांच्या संख्येमध्ये फोनपे प्रथम क्रमांकावर आहे. फोनपे कंपनीचे भविष्यातील अनेक प्लॅन्स असून त्यासाठी 35 कोटी अमेरिकन डॉलर इतका निधी उभा केला आहे.

Read More

Devanshi Diksha Danam: नऊ वर्षांची चिमुकली बनली साध्वी! हिरे व्यापारी वडिलांची आहे 300 कोटींची संपत्ती!

Devanshi Sanghvi या गुजरातमधील नऊ वर्षीय मुलीने नुकतीच जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. जैन साध्वी बनलेल्या दीक्षाचे वडील Dhanesh Sanghvi आहेत देशातील आघाडीचे हिरे व्यापारी.

Read More