Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

GoMechanic Layoffs: गो मॅकेनिक कंपनीने 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा, या कंपनीवर तब्बल 120 कोटींचे कर्ज

What happened at GoMechanic: जानेवारी सुरूवातीपासूनच कर्मचारी कपात करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता GoMechanic नेदेखील 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Read More

Garmin ने भारतात लॉन्च केली Smartwatch सीरीज, 70 दिवसापर्यंत चालेल बॅटरी

Garmin Smartwatch : इन्स्टिंक्ट क्रॉसओव्हर हे खास त्यांच्यासाठी डिझाइन केले गेले आहे ज्यांना खडबडीत पारंपारिक घड्याळाचे स्वरूप आवडते . पण त्याच वेळी technology देखील हवी असते.

Read More

Air Travel: जाणून घ्या, विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत तब्बल चार कोटींनी वाढ झाली आहे

Air Travel Passengers: सध्या भारतीय नागरिकांची विमान प्रवास करण्याच्या संख्येत तुफान वाढ झाली आहे. वर्षभरात ही वाढ 4 कोटींनी वाढली असल्याचे दिसत आहेत. आता किती भारतीय विमान प्रवास करत आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Pakistan Crisis: संकटग्रस्त पाकिस्तानला मिळाला UAE चा सहारा, दोन अरब डॉलरच्या आर्थिक मदतीला मिळाली मंजूरी

Pakistan Crisis: पाकिस्तानकडे फक्त 4 अब्ज डॉलर परकीय चलन साठा शिल्लक आहे, तर येत्या सहा महिन्यांत त्याला 13 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे.

Read More

जगात सोने खरेदीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकेत भारतीय दागिन्यांना सर्वाधिक मागणी - वर्ल्ड कौन्सिल अहवाल

What is Rank of India in most Gold: भारतीय नागरिकांची सोने खरेदीची आवड तर सर्वांनाच जगजाहीर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण वर्ल्ड कौन्सिलचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये जगात भारत सोने खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने किती टन सोने खरेदी केले हे पाहूयात.

Read More

Netflix : नेटफ्लिक्सच्या को-फाउंडर रीड हेस्टिंग यांचा राजीनामा

Netflix : नेटफ्लिक्सने गुरुवारी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सर्व रेकॉर्ड मोडत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या 230 दशलक्षहून अधिक झाली आहे

Read More

Mukesh Ambani : BGI 2023 मध्ये भारतात अव्वल, जगात दुसऱ्या क्रमांकावर

बिझनेस वर्ल्डमध्ये स्वत:चे मजबूत स्थान असलेले Mukesh Ambani यांनी आणखी एक दखलपात्र कामगिरी केली आहे. BGI 2023 मध्ये अव्वल ठरत असताना त्यांनी Microsoft चे सत्या नडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे.

Read More

The Company Layoffes: टेक कंपन्यांमध्ये 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना काढले गेले

Tech Layoffs: 2023 ची म्हणजे नवीन वर्षाची सुरूवात ही नोकरदार वर्गासाठी धोकादायक ठरली. कारण या वर्षाची सुरूवातच नोकर कपातीने सुरू झाली. जानेवारी महिन्यात टेक कंपन्यांमध्ये साधारण 15 दिवसात 1 लाख 24 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

Read More

Republic Day Parade Tickets Prices: तुम्हाला प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड पाहण्यासाठी तिकीट दर माहिती का?

Republic Day Parade Tickets Booking: तुम्हाला माहिती का, प्रजासत्ताक दिन दिवशी राजपथावरील परेड पाहण्यासाठी तिकिटीचे दर किती असतात व ते तिकिट ऑनलाईन कसे बुक करायचे. यासाठी खालील टीप्स करा मग फॉलो

Read More

HUL Q3 Results: हिंदुस्तान युनिलिव्हरने तिमाहीत 2505 कोटींचा नफा कमावला, मात्र निकालापूर्वीच शेअर घसरले

HUL Q3 Results: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या घरात, पिढ्यान-पिढ्या वावरत असलेली कंपनी, एफएमसीजी क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या तिमाहिचा निकाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. कंपीनीच्या नफ्यात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नेमके निकालात काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

Read More

PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत 38 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून आज शहरात तब्बल 38 हजार कोटी रुपयांच्या लोकोपयोगी विकासकामांचे भूमिपूजन केले. शहरातील विविध भागांत रुग्णालय उभारणीच्या कामांची घोषणाही त्यांनी केली. तसेच मुंबईत मेट्रो 2 प्रकल्पाचे मोदींनी उद्घाटन केले.

Read More

Air India Airline: चार महिन्यांसाठी शंकर मिश्राला प्रतिबंध

Air India Pee - Gate प्रकरणात आरोपी शंकर मिश्राला एयर इंडियाने पुढील चार महिन्यांसाठी प्रवासासाठी निर्बंध घातले आहेत. एयर इंडियाप्रमाणे इतर विमान कंपन्या देखील मिश्रावर अशाप्रकारचे निर्बंध लावू शकतात.

Read More