Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Insurance industry India: धक्कादायक! देशात 40 ते 50 कोटी नागरिकांकडे इन्शुरन्स कव्हर नाही; निम्मी वाहनेही विम्याविनाच

कोरोनामुळे भारतातल्या लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. जवळची एकही व्यक्ती कोरोनात दगावली नाही, असं कोणीही छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. प्रत्येकालाच महामारीची झळ बसली. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अनेकांना चांगले उपचारही मिळाले नाही. अशा वेळी आरोग्य विमा कामाला आला असता.

Read More

तारखेनुसार सर्च करा WhatsApp मेसेज, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.

Read More

IIT Madras ने स्वदेशी स्वयंपूर्ण मोबाइल OS 'BharOS' केले विकसित, हाय-टेक सुरक्षेसह गोपनीयतेचाही समावेश

IIT Madras : सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना BharOS या स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवा पुरवल्या जात आहेत. ही देशी मोबाइल ओएस अधिक विश्वासार्ह मानली जाते.

Read More

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Read More

Indian Railways: कमाईच्या बाबतीत सुसाट, 9 महिन्यातच मोडला मागील वर्षाचा रेकॉर्ड

कोरोना महामारीच्या काळात ठप्प झालेल्या Indian Railways ने कमाईच्या बाबतीत पुन्हा वेग पकडला आहे. रेल्वेला कोणत्या मार्गातून किती उत्पन्न मिळाले ते जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Read More

Jio India's Top Brand: जिओ भारताचा सर्वात शक्तीशाली ब्रँड; जगभरात नवव्या क्रमांकावर झेप

रिलायन्स जिओ हा भारतातील सर्वात शक्तीशाली ब्रँड बनला आहे. तसेच जगभरातील टॉप ब्रँडमध्ये जिओने नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. टेलिकॉम नेटवर्कमध्ये जिओने भारतामध्ये जी आघाडी घेतली आहे त्याचे यश आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे.

Read More

Electric scooter : Simple one चा पहिला प्लांट, लवकरच सुरू होणार one EV चे उत्पादन

EV च्या बाबतीत ग्राहकांच्या मनात असलेली सध्याची सर्वात मोठी शंका म्हणजे त्याची ड्रायव्हिंग रेंज. रस्त्याच्या मधोमध स्कूटरचे charging संपणार नाही ना याची काळजी असते. मात्र ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये 300 किमीपर्यंत धावू शकते.

Read More

Sugar Exports: जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश 'भारत'

Sugar Exports: ब्राझीलनंतर साखरेचा जगातील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. साखर हंगाम 2021-22 मध्ये देशात 5000 लाख मेट्रिक टनापेक्षा(LMT) जास्त उसाचे उत्पादन झाले आहे.

Read More

UK PM Rishi Sunak यांना सीटबेल्ट न लावल्यामुळे भरावा लागणार दंड

कायदा सगळ्यांसाठी एकच आहे, असं आपण म्हणतो. पण, दर वेळी सरकारी यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होतेच असं नाही. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधान रिषी सुनक यांना एक व्हीडिओ मुलाखत महागात पडलीय. गाडीत बसले असताना सीटबेल्ट न लावल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.

Read More

Wipro Layoff: ट्रेनिंग दिलेल्या 452 नवोदित कर्मचाऱ्यांना कामावरून काढले!

नव्याने कंपनीत रुजू झालेले कर्मचारी या Wipro च्या कर्मचारी मूल्यमापन चाचणीत (Evaluation Process) अपयशी ठरले आहेत असे सांगून तब्बल 452 कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले आहे.

Read More