Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत..

Electricity Bill: 2 लाख 45 हजार शेतकऱ्यांकडे 2759 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. अमरावती परिमंडळासह संपूर्ण राज्यातील कृषी पंपांच्या वीज बिलांची थकबाकी असल्याने या बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने वीजबिल माफ करण्याचे धोरण जाहीर केले आहे.

Read More

Cricketer's Income Tax: भारतात सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारे '3' क्रिकेटर्स; रक्कम जाणून बसेल धक्का

Most Income Tax Paying Cricketers: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प समोर आल्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की क्रिकेटपटू किती कमावतात आणि किती टॅक्स भरतात. या लेखात अशा 3 क्रिकेटपटूंचा समावेश आहे जे भारतात सर्वाधिक टॅक्स भारतात.

Read More

IRCTC Tour: IRCTC कडून तुमच्यासाठी भन्नाट ऑफर! 5,380 रुपयांमध्ये 3 दिवसांचे Udaipur Tour पॅकेज..

IRCTC Tour: जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी प्लान केला नसेल तर आयआरसीटीसीच्या या ऑफरचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. तलावांचे शहर उदयपूर हे रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. बहुतेक प्रवासी विकेंडच्या सहलीला येथे येतात.

Read More

Indian Railways: आता वेटिंग लिस्टची चिंता नको, प्रत्येकाला मिळेल कन्फर्म तिकीट

Railway Confirm Ticket: कन्फर्म तिकीट बुक करताना लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसह अधिकाधिक लोकांना कन्फर्म रेल्वे तिकीट देण्यासाठी रेल्वे काय करणार आहे, याची माहिती स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Read More

Adani vs Hindenburg: चाळीतील जीवन ते आशियातील सर्वात श्रीमंत, अदानी यांचा 'हा'प्रवास देखील घ्या जाणून

Hindenburg अहवालानंतर आता रोज अदानींच्या संपत्तीत इतकी घट, श्रीमंतांच्या लिस्टमधून ते आणखी खाली गेले अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही रोज वाचत असाल. मात्र Gautam Adani यांचा चाळीतून सुरू झालेला जीवन प्रवास इथपर्यंत कसा पोचला, कोणता होता त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट हे इथे वाचायला मिळणार आहे.

Read More

RBL Bank FD Rate: RBL बँक ग्राहकांना देत आहे FD वर 8.30% व्याज..

RBL Bank FD Rate: देशातील खाजगी क्षेत्रातील बँक RBL ने 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त FD वर व्याज वाढवले ​​आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजात वाढ केली.

Read More

Adani vs Hindenburg संघर्षामुळे ग्रीन एनर्जी क्षेत्रावर संकट? ऊर्जामंत्री काय म्हणाले?

Adani vs Hindenburg संघर्षामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. हा विषय केवळ एका कार्पोरेट सेक्टरपुरता मर्यादित विषय राहिलेला नसून त्याचे वेगवेगळे परिणाम पुढे येत आहेत.

Read More

Titan LTD Q3 Results: टायटनचा तिमाही निकाल जाहिर, कंपीनाला झालाय 951 कोटींचा फायदा

Titan LTD Q3 Results: फेस्टिव्हल काळात टायटनच्या प्रोडक्ट्सना मोठी मागणी मिळाल्यामुळे, नफ्यात वाढ झाली आहे. टाटा समुहाच्या टायटन कंपनीचा डिसेंबर 2022 चा तिमाही निकाल जाहिर झाला आहे. या निकालात म्हटले आहे की कंपनीला 951 कोटींचा स्टँडअलोन नफा झाला आहे.

Read More

IDFC First Bank : आयडीएफसी फर्स्ट बँकच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

Read More

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात ‘या’ गोष्टींवरील सबसिडीत कपात

सबसिडीवर दरवर्षी सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. त्यासाठी तशी तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात येते. बुधवारी अर्थसंकल्प सादर झाला. यावेळीच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींच्या सबसिडीमध्ये (Subsidy) कपात करण्यात आली आहे. किती कपात करण्यात आली? ते पाहूया.

Read More

Wheat price: सात दिवसांत गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी; सरकारी गोदामातील गव्हाची खुल्या बाजारात विक्री

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आत्तापर्यंत 9.2 लाख टन गव्हाची विक्री केली आहे. एकूण 30 लाख टन गहू बाजारात विकण्यात येणार आहे. विक्रीचा दर प्रति क्विंटल 2 हजार 474 रुपये ठेवण्यात आला आहे. सरकारने गोदामातील गहू विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातील गव्हाच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Read More

Fraud with Cricketer : क्रिकेटर दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत 10 लाखांची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर दीपक चहर (cricketer Deepak Chahar) याची पत्नी जया हिची 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More