Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Quiet Hiring : 2022 मध्ये अनेक ठिकाणी सुरू झाला क्वाईट हायरिंगचा ट्रेंड

कॉर्पोरेट जगतात नोकरकपातीदरम्यान अनेक ट्रेंड पहायला मिळत आहेत. मागील काही वर्षापासून त्यात आणखी एक नवा ट्रेंड समोर येत आहे. ज्याला 'क्वाईट हायरिंग' (Quiet Hiring) ट्रेंड म्हटले जात आहे.

Read More

Drone Policy: कॅबप्रमाणे ड्रोनही बुक करता येणार, सर्व डिटेल्स जाणून घ्या

Drone Policy: इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुमारे 16 मंत्रालयांनी खाजगी ड्रोन उत्पादक आणि ऑपरेटर यांच्यासमवेत हा प्रकल्प सुरू करण्यास स्वारस्य दाखवले आहे. कोळसा, तेल, संरक्षण, वाहतूक, पोलीस आणि रेल्वे या सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांनीही या प्रकल्पात रस दाखवला आहे.

Read More

कोट्यवधीची कंपनी पण, CEO चा पगार फक्त 15 हजार; कमी सॅलरी मागचं कारण कुणाल शाह यांनी केलं उघड

क्रेड या फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीचे CEO कुणाल शाह यांनी त्यांच्या पगाराबाबत खुलासा केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. दर महिन्याला फक्त 15 हजार रुपये पगार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मागे त्यांनी जे कारण सांगितलं त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

Read More

Xiaomi 13 Series Launch: शाओमीचा 13 सिरीज मोबाईल लाँच, 50 MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि बरंच काही…

Xiaomi ने लाँच केलेला हा स्मार्टफोन 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो. DSLR कॅमेरासारखे एचडी फोटोग्राफ देखील आता मोबाईलवर काढता येणार आहेत. जाणून घ्या या नव्याकोऱ्या मोबाईल फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत.

Read More

EPFO Pensioners : ईपीएफओ पेन्शनधारकांना 3 मे पर्यंत वाढीव पेन्शनसाठी अर्ज करता येणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य 3 मे 2023 पर्यंत त्यांच्या एम्प्लॉयरसोबत संयुक्तपणे उच्च निवृत्ती वेतनाची निवड करू शकतात. ईपीएफओ सदस्य यासाठी अर्ज करू शकतात.

Read More

EPFO Interest Rate: केंद्र सरकार 7 कोटी कर्मचाऱ्यांना खूश करणार, पीएफवरील व्याजदराची होणार घोषणा

EPFO Interest Rate: केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर जाहीर केला जाणार आहे. पीएफवर किमान 8% व्याज दिले जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. एकीकडे अल्प बचत योजनांवरील व्याज कमी होत असताना 'पीएफ'वर किमान 8% व्याज देऊन सरकारकडून 7 कोटी 'पीएफ'धारकांना खूश केले जाण्याची शक्यता आहे.

Read More

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

NPS New Rules: नॅशनल पेंशन स्कीममधून पैसे काढताना द्यावी लागणार 'ही' कागदपत्रे, 1 एप्रिलपासून होणार बदल

National Pension Scheme: PFRDA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केवायसी अपडेटसाठी (KYC Update) ग्राहकांना खालील कागदपत्रे देणे आवश्यक असेल. PFRDA ने सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की ग्राहकांची कागदपत्रे अनिवार्यपणे अपलोड केली जावीत आणि या कागदपत्रांची खात्री केली जावी. या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास NPS ग्राहकांचे पैसे रोखले जाणार आहेत.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More

आनंदाची बातमी! BDO कंपनी भारतात 25 हजार नोकरभरती करणार

सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या येत असताना नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फायनान्शिअल सेवा पुरवणारी BDO कंपनी 25 हजार नोकरभरती करणार आहे. भारतातील पुणे, मुंबई सह अनेक मोठ्या शहरांत कंपनीची कार्यालये आहेत.

Read More

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Top 5 Most Expensive Paintings in the World: ‘ही’ आहेत जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्ज

Top 5 Most Expensive Paintings in the World: जगातील सगळ्यात महाग 5 पेंटिंग्जमध्ये कोणती चित्रं येतात, ती कधी आणि कोणी बनवली, त्याची किंमत काय होती अशी सर्व माहिती जाणून घेऊयात.

Read More