Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण
Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.
Read MoreIndia -Japan relation: भारतातल्या 2 प्रकल्पासाठी जपान सुमारे 2 हजार 300 कोटींचे कर्ज देणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मिझोराममधील सुपर स्पेशालिटी कॅन्सर आणि संशोधन केंद्रासाठी हे कर्ज देण्यात येणार आहे.
Read MoreGoat Milk Ice Cream: ही एक आइस्क्रीम चेन आहे ज्यामध्ये देशभरात 50 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. 2016 मध्ये सुरू झालेली ही कंपनी दरमहा सुमारे 2.5 - 2.75 कोटी रुपयांचे आइस्क्रीम विकते. लहानपणापासून जिगरी मित्र असलेल्या दोघांना शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनविण्याची व्यावसायिक कल्पना सुचली, ज्याने त्यांना काही वर्षांतच करोडपती बनवले आहे.
Read MoreCarlyle Aviation and SpiceJet Agreement: रोखीसाठी अडचणीत असणाऱ्या स्पाइसजेटने कार्लाइल एव्हिएशनसोबत करार केला आहे. यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध झाले आहे. या कर्जाच्या बदल्यात कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार आहे.
Read Moreवाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर एलजीने (LG Company) तीन शिफ्टमध्ये काम सुरू केले आहे. गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) आणि पॅनासोनिक (Panasonic) सारख्या कंपन्या देखील एसी-फ्रिजचे (Air Conditioner and Fridge) उत्पादन 100% वाढवत आहेत. शीतपेये, दुधाचे पेय, पाणी, आईस्क्रीम यांचीही अधिक विक्री सुरू झाली आहे.
Read Moreकांद्याला भाव नसल्याने शेतकरी विष्णू घोडके हतबल झाले आहेत. त्यांनी स्वत: 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून दिला. एकरी 60 हजार रुपयापर्यंत खर्च करुन शेतकऱ्यावर कांदा फेकून देण्याची वेळ येत आहे. काही शेतकरी उभ्या पिकात नांगर फिरवत असल्याचेही विष्णू यांनी सांगितलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
Read Moreब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6.98 अब्ज डॉलरची वाढ झाली असून 2023 च्या सुरुवातीपासून त्यांची संपत्ती 50.10 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्याच वेळी, अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 3.69 अब्ज डॉलर्स आणि 2023 च्या सुरुवातीपासून 23.30 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
Read Moreयंदाचा उन्हाळा शेतीसाठी आणि एकंदर अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा घेऊन आला आहे. तीव्र उन्हामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकते. उत्पन्न घटल्यामुळे भाववाढही होऊ शकते. गहू पिकाचे उत्पन्न उष्णतेच्या लाटेमुळे कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read MoreSensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.
Read MorePre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read Moreअमेरिकेतील भाववाढ, कंपन्यांचे Q3 मध्ये घटलेले उत्पन्न, फेडरल बँकेकडून दरवाढीचा शक्यता यासह अनेक घटक शेअर बाजारातील पडझडीसाठी जबाबदार आहेत. कमकुवत मान्सून आणि उष्णतेच्या लाटेमुळेही 2023 वर्षात कृषी उत्पन्न घटू शकते. वाचा शेअर बाजारातील अस्थिरतेमागे आणखी कोणती कारणे आहेत.
Read MoreManish Sisodia Arrest News: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीच्या उत्पादन शुल्क विभागाचे (Minister in-charge of the Excise Department) प्रमुख आहेत. 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीत कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आहे, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.
Read More