TikTok ला जगभरातून विरोध होत असताना, तिची मूळ कंपनी 'ByteDance' च्या उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ
सध्या टिकटॉकला (TikTok) जगभरातून मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे. काही देशांनी त्यावर बंदी देखील घातली आहे. असं असलं तरीही TikTokची मूळ कंपनी 'ByteDance' च्या 2022 च्या वार्षिक उत्पन्नात 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
Read More