Commercial Cylinder Price Cut: आजपासून कमर्शिअल सिलेंडर झाला स्वस्त, पेट्रोलियम कंपन्यांची दर कपातीची घोषणा
Commercial Cylinder Price Cut: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी आज 1 एप्रिल 2023 रोजी 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांची कपात केली. या दर कपातीनंतर मुंबईत कमर्शिअल सिलेंडरचा भाव 1980 रुपये इतका कमी झाला आहे. या निर्णयाने छोट्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच आहेत.
Read More