Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

फुकट्या प्रवाशांकडून पुणे रेल्वे पोलिसांनी जमा केला 1 कोटीहून जास्तीचा दंड!

Pune Railway Fine Collection: पुणे रेल्वे विभागाने मार्च महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत विक्रमी दंड वसूल केला आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read More

Forbes Real Time Billionaires List - जगातल्या दहा श्रीमंतांमध्ये असलेल्या 'या' महिला उद्योजक कोण?

Forbes Billionaires real time List - फोर्ब्सच्या रियल टाइम श्रीमंताच्या यादीमध्ये क्वचितच टॉप 10 मध्ये महिला व्यवसायिकांना स्थान मिळतं. मात्र यावेळी फ्रान्समधल्या एक गर्भश्रीमंत उद्योजिका या यादीत नवव्या स्थानावर होत्या. पाहूया कोण आहेत या फ्रेंच महिला उद्योजक, त्यांच्या व्यवसाय आणि त्यांच्या संपत्तीचे मूल्य.

Read More

Corporate Governance Survey - निफ्टी 100 मधल्या पाच कंपन्यांच्या बोर्डावर महिला अधिकारीच नाहीत

Corporate Governance Survey : निफ्टी 100 (Nifty) मध्ये लिस्टेड असलेल्या पाच कंपन्यांमध्ये कंपनी अॅक्टचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या पाच कंपन्यामध्ये तीन कंपन्या या पब्लिक सेक्टरमधल्या असून 1 राज्य सरकारच्या अखत्यारीतील बँक आहे.

Read More

Sensex Opening Bell : सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

Sensex Opening Bell : जागतिक बाजारावर अमेरिकेतल्या प्रतिकूल बातम्यांचं सावट असताना भारतीय शेअर बाजार मात्र या आठवड्यात हिरव्या रंगात दिसत आहेत. सकाळच्या सत्रात निफ्टी निर्देशांक 17,500 च्या आकड्यालाही स्पर्श करून आला आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारातला बुधवार सकाळचा मूड

Read More

Donald Trump Arrest : माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर लाचखोरीचे कुठले आरोप आहेत?

Donald Trump Arrest : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात न्यूयॉर्क न्यायालयात खटला सुरू आहे. पार्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 निवडणुकीपूर्वी मौन बाळगण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फौजदारी खटला दाखल होणारे ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. सोबतच इतरही अनेक प्रकरणांत ट्रम्प यांच्यावर राज्य आणि फेडरल कोर्टात खटले सुरू आहेत.

Read More

Forbes world’s billionaires list : उद्योगपती मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत नवव्या स्थानावर

World’s billionaires list : फोर्ब्सची अब्जाधीशांची ताजी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबानी यांनी नववं स्थान पटकावलं आहे. यासोबतच जागतिक अब्जाधीशांच्या यादीत अमेरिका व चीनच्या पाठोपाठ भारताने तिसरे स्थान मिळवले आहे.

Read More

Bangalore Rent Hike: बंगळुरुमधील घरभाडे दुपटीने वाढले; दरवाढीत मुंबईलाही टाकले मागे

बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरूमध्ये आहेत. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी असल्याने भाड्याने घर मिळणे मुश्किल झाले आहे. भाडेवाढीमध्ये बंगळुरू शहराने भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे.

Read More

Apple layoffs: आयफोन उत्पादक कंपनी ॲपलही नोकरकपातीच्या वाटेवर; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Apple layoffs: नामांकित टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच नोकरकपात करणार आहे. कंपनी तिच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) ही नोकरकपात करणार असल्याचे सांगण्यात येते.

Read More

Google Flight Ticket : अशी करा बुकिंग, flight चे पण पैसे मिळतील परत

Flight Ticket : आतापर्यंत आपण वेळेवर ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सचं तिकिट रद्द केले असता, काही टक्के पैसे परत मिळालेले अनुभवलं आहे. यापूढे आपल्याला फ्लाइट (flight) च्या तिकिटांची किंमत कमी झाल्यास देखील पैसे परत मिळाल्याचा अनुभव घेता येणार आहे. कसा ते जाणून घ्या.

Read More

Multibagger Share : धागा व्यवसायात गुंतवणूक करून गुंतवणूकदार बनले करोडपती

Multibagger Stock : एकिकडे शेअर मार्केट मधील प्रचंड उतार चढावाचा सामना गुंतवणुकदार करीत आहेत. तर दुसरीकडे सिंथेटिक धागा तयार करणाऱ्या एका कंपनीचे शेअर्स चक्क तेजीत पूढे सरकतांना दिसत आहे.

Read More

भारतात सोन्याची तस्करी का वाढू लागली आहे?

Gold Smuggling Rise in India: गेल्या काही महिन्यात भारतात सोन्याची तस्करी वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील 11 महिन्यात जवळपास 160 टन सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला. तस्करी होण्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोझिकोडे इथल्या विमानतळांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले.

Read More

MSSC Scheme: भारतातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये ‘महिला सन्मान बचत योजने’चा शुभारंभ; कमी कालावधीत मिळेल उत्तम परतावा

MSSC Scheme: महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत योजने’ची घोषणा करण्यात आली. नुकतेच भारत सरकारने या योजनेचे नोटिफिकेशन जारी केले असून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Read More