Best Monthly Pass : बेस्ट बसच्या 'या' पाससाठी मिळणार आहे सवलत
Best: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने बुधवारी आपल्या वातानुकूलित बसेसच्या अमर्यादित प्रवासाच्या दैनंदिन पासचे दर 60 रुपये वरून 50 रुपये पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. मात्र पट्रोल-डिझेल, गॅस, इलेक्ट्रिसिटी या सगळ्यांचे दर वाढत असतांना बेस्टला ही कपात परवडणारी आहे का?
Read More