Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Flight Ticket : अशी करा बुकिंग, flight चे पण पैसे मिळतील परत

Google Flight Ticket

Flight Ticket : आतापर्यंत आपण वेळेवर ट्रेन किंवा ट्रॅव्हल्सचं तिकिट रद्द केले असता, काही टक्के पैसे परत मिळालेले अनुभवलं आहे. यापूढे आपल्याला फ्लाइट (flight) च्या तिकिटांची किंमत कमी झाल्यास देखील पैसे परत मिळाल्याचा अनुभव घेता येणार आहे. कसा ते जाणून घ्या.

Flight Ticket Refund : आपण बऱ्याचदा ट्रेन आणि ट्रॅव्हल्सने प्रवास करीत असतो. दरम्यान जर का त्यांच्या तिकिटांचे दर कमी झाले तर आपल्याला त्याचे पैसे परत मिळतात. मात्र आता जर का आपण केलेले फ्लाइटचे बुकींग आणि प्रवास यादरम्यानच्या कालावधीत विमानाच्या तिकिटांचे दर कमी झाले तर, आपल्याला उरलेले पैसे परत मिळणार आहेत. यासाठी Google Flight ने तसे फिचर शोधुन काढले आहे. तिकिटांचे दर कमी झाल्यास Google Pay (गुगल पे) च्या मदतीने पैसे परत मिळणार आहेत.

काय असेल अटी

दुसरी बाब ही आहे की, ही ऑफर देखील त्याच फ्लाइट करीता उपलब्ध असेल, जिथे गुगलला अश्या  फ्लाइट कंपनी बाबत विश्वास राहील, जिचे रेट फार क्वचितच कमी होतात. म्हणजेच ही ऑफर लिमिटेड कंपण्यांसाठी राहील. शिवाय ही विमाने केवळ अमेरिकेमधुनच उड्डाण भरणार आहे. आणि ही ऑफर केवळ जे प्रवासी Google Flight वरुन तिकिट बुक करेल त्यांच्यासाठीच असणार आहे आणि कोणत्याही प्रवाशाला जास्तीत जास्त 500 डॉलर परतावा मिळणार आहे.

कसे कराल तुमचे बुकिंग

1.तुम्ही Google Flights वर एक वर्ष अगोदर फ्लाइट बुक करू शकता आणि योग्य वेळी खरेदी करण्यासाठी तुमच्या फ्लाइटच्या किमतींचे निरीक्षण देखील करू शकता.
2.Google Flights सहसा तुमच्या करीता सगळ्यात स्वस्त भाडे असलेले फ्लाइट शोधते. परंतु तरीही अधिक उत्तम माहिती मिळविण्यासाठी Expedia सारख्या इतर साइटचा वापर करु शकता.
3.Google Flights पुढील सहा महिन्यांसाठी तुमच्या शहरातून सर्वात स्वस्त फ्लाइटसाठी कोणती आहे? ते देखील सुचवते. म्हणजे तुम्ही सहा महिन्यांपूर्वी पासुन बुकिंग करु शकता. आणि जर का तिकिटांचे दर कमी झाले तर पैसे परत मिळणारचं आहेत.
4. हे पैसे Google Pay (गुगल पे) च्या मदतीने परत मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपणीची नावे

  1. आंतरराष्ट्रीय विमानसेवा.
  2. एमिरेट्स एअरलाइन्स.
  3. मलेशिया एअरलाइन्स.
  4. व्हर्जिन अटलांटिक.
  5. ब्रिटिश एअरवेज.
  6. लुफ्थांसा.
  7. कतार एअरवेज.
  8. मालिंदो एअर.

देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपणीची नावे

  1. एअर इंडिया.
  2. इंडिगो.
  3. स्पाइसजेट.
  4. गोएअर.
  5. एअर एशिया इंडिया.
  6. विस्तारा एअरलाइन्स.

भारतातील लोकप्रिय एअरलाईन्स

  1. एअरएशिया इंडिया.
  2. विस्तारा.
  3. अलायन्स एअर.
  4. सौदीया.
  5. कतार एअरवेज.
  6. एअर अरेबिया.
  7. इतिहाद एअरवेज.
  8. ओरिजीनेअर.