Honda CB300R engine problem : सदोष इंजिन, सुरक्षेच्या कारणावरून होंडानं परत मागवल्या बाइक्स
Honda CB300R engine problem : इंजिनमध्ये बिघाड आणि सुरक्षेची योग्य खबरदारी न घेतल्यानं जवळपास 2000 बाइक युनिट्स परत मागवण्याचा निर्णय होंडा इंडियानं घेतलाय. सीबी 300आर (CB300R) या बाइकचे सुमारे 2,000 युनिट्स इंजिनच्या उजव्या क्रॅंककेस कव्हरच्या सदोष उत्पादनामुळे परत मागवण्यात आलेत, असं कंपनीनं म्हटलं आहे.
Read More