Jan Dhan accounts record : जन-धन खात्यातली एकूण शिल्लक विक्रमी! तब्बल 50,000 कोटींची वाढ
Pradhan Mantri Jan Dhan accounts record : प्रधानमंत्री जन-धन योजनेतल्या खातेधारकांची संख्या वाढलीय. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये तर विक्रमी वाढ नोंदवण्यात आलीय. या योजनेअंतर्गत मूलभूत बॅंक खात्यांमधली एकूण शिल्लक तब्बल 50,000 कोटींनी वाढलीय. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षातली ही आकडेवारी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ती वाढलीय.
Read More