Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Tim Cook India Visit : Apple CEO टीम कुक मुकेश अंबानी, एन. चंद्रशेखरन यांच्या भेटीला, आज मुंबई स्टोअरचं ओपनिंग

Apple CEO टीम कुक यांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची अँटिलिया निवासस्थानी भेट घेतली. (Tim cook India visit) तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखन यांनाही टीम कूक भेटले. आज (मंगळवार) मुंबईतील बीकेसी येथे ॲपलच्या पहिल्या स्टोअरचे अनावरण होणार आहे. अॅपलचे हे भारतातील पहिले स्वत:च्या मालकीचे स्टोअर असणार आहे.

Read More

High FD Rates: एफडी करण्याचा विचार करताय? 'या' बँका एफडीवर देतायेत 9.50 टक्के व्याजदर

High FD Rates: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. बहुतांश खासगी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर हे चक्क 9.50% द्यायला सुरुवात केलीये. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

RBI Fraud Alert: 'RBI'च्या नावे लॉटरी लागल्याचा मेल किंवा कॉल आलाय? वेळीच सावध व्हा नाही तर पश्चाताप करावा लागेल

RBI Fraud Alert: RBI या संस्थेचे मुख्य काम देशातील आर्थिक धोरणे ठरवणे, चलन पुरवठा करणे, बँकांना याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे. लॉटरी किंवा बक्षीस देण्याचे काम नाही रिजर्व बँकेचे नाही! त्यामुळे लॉटरी विषयी जर कुणी तुम्हांला कॉल किंवा मेल केला असेल तर वेळीच सावध व्हा.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

बीएसएनएलकडून व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च; 5 वेगवेगळ्या प्लॅनमध्ये नक्की काय मिळतंय, जाणून घ्या

BSNL Validity Extension Plan: बीएसएनएल कंपनीकडून 5 वेगवेगळे व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च. या प्लॅनमधून ग्राहकांना दिली जात आहे; कॉलिंगसह इंटरनेटची सुविधा.

Read More

Money deducted from account : तुमच्या बँक खात्यातून 436 रुपये वजा होतायत? काय कराल? जाणून घ्या...

PMJJBY deduction : विमा सुरू असताना किंवा संपल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे वजा होतात का? होत असतील तर आम्ही काही टिप्स देत आहोत. त्याचा वापर करून ही वजा होणारी रक्कम तु्म्ही वाचवू शकता. विविध विमा योजना आणि त्यामाध्यमातून दर महिन्याला किंवा तिमाही हप्ता म्हणून आपल्या खात्यातून प्रिमियमसाठी ही रक्कम वजा होत असते.

Read More

WPI Inflation: सामान्यांना दिलासा! महागाई दराने गाठला गेल्या 29 महिन्यातील नीचांकी स्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपले पतधोरण जाहीर केले तेव्हा रेपो रेट न वाढवण्याच्या निर्णय घेतला होता.रेपो रेट न वाढल्यामुळे महागाई नियंत्रणात येते आहे असा कयास जाणकारांनी लावला होता.आता घाऊक किंमत निर्देशांक जाहीर झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Read More

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च पाहून टेन्शन येतंय, मग LIC च्या 'या' पॉलिसीत करा गुंतवणूक

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च लक्षात घेता, पालकांनी योग्य वेळी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केले तर त्यातून मुलांसाठी एक चांगला शैक्षणिक फंड तयार होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने (LIC) विशेष प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूकदार एक फंड उभा करू शकतो.

Read More

Loan Penal Charges : RBI च्या नव्या नियमांमुळे कर्ज घेणाऱ्याला 'असा' होईल फायदा

Loan Penal Charges : आरबीआयने कर्जदारांना यावेळी मोठा दिलासा दिला आहे. कारण बँका, आर्थिक संस्था या पीनल चार्जच्या (Penal Interest Rates) नावाखाली भरमसाठ व्याज वसूल करत असल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्याने, यावर आरबीआय लवकरच तोडगा काढणार आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे.

Read More

IT Industry Lay-Off : यंदा आयटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार की नाही

IT Industry Lay-Off : गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरु आहेत. अनेक मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे. या तिमाहीत देखील आयटी क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी दिसून आली. या सगळ्याचा या क्षेत्रातल्या नोकर भरतीवर नेमका काय परिणाम होईल, पाहूया...

Read More

Credit Card Use: भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47% नी वाढली; काय आहेत कारणे?

भारतामध्ये क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2023 आर्थिक वर्षात भारतीयांची क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग 47 टक्क्यांनी वाढली. यात ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वात जास्त क्रेडिट कार्डचा वापर झाला. बँकांकडूनही क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यासाठी विविध सवलती देण्यात येतात. तसेच प्लास्टिक मनीचा म्हणजेच कार्ड पेमेंट पर्यायाचा वापर प्रत्येक महिन्याला वाढत आहे.

Read More

SBI Bank Loan : एसबीआय कर्जदारांचे व्याजदर जैसे थे स्थितीत, ग्राहकांना मोठा दिलासा

Interest Rates For SBI Borrowers : भारतीय स्टेट बँकेने (SBI) एप्रिल 2023 चे सर्वात अलीकडील पतधोरण बैठकीत रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर कर्ज दरांची किरकोळ किंमत बदलली नाही.

Read More