Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

ED attached INX Media Property : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

ED attach INX Media Property : INX Media विरोधातील कारवाई अजुनही सुरू असून ईडीने पुन्हा एकदा खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

Read More

FSSAI License चे नुतनीकरण करून घ्या, नाही तर भरावा लागेल दंड!

FSSAI License Renewal: जर तुमच्याकडे FSSAI लायसन्स नसेल आणि तुम्ही जर फूड बिजनेस करत असाल तर तुम्हांला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच या लायसन्सचे वेळेत नुतनीकरण न केल्यास देखील तुम्हांला दंड भरावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात काय आहे हे FSSAI लायसन्स आणि फूड बिजनेसमध्ये हे इतके महत्त्वाचे का आहे?

Read More

Maha RERA : घर खरेदी करणाऱ्यांसाठी 'रेरा'चा पुढाकार, मुदतीनुसार मिळणार प्रकल्पाची माहिती

Maha RERA : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महा रेरानं राज्यातल्या घर खरेदीदारांसाठी पुढाकार घेतलाय. महारेरातर्फे रिअल इस्टेट प्रकल्पांचं नियामक निरीक्षण सुरू केलं जाणार आहे. मुदतीनुसार घर आणि प्रकल्पाची सर्व माहिती घर खरेदीदारांना मिळणार आहे.

Read More

India Rice Stock : भारतात तांदळाची कमतरता जाणवणार का?

Rice Shortage In India : भारत हा देश तांदळाचा मोठा निर्यातदार आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात करुन देखील, त्याचा तुटवडा कधी जाणवला नाही. मात्र यानंतर अशी स्थिती येऊ शकते, असा अंदाज वर्तविल्या जात आहे. याला जबाबदार घटक कोणते? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

Read More

Business Idea: ब्रेड निर्मितीतून दरमहा लाखोंची कमाई शक्य; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Business Idea: ब्रेड हा लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक खाद्यपदार्थामध्ये मोठ्या खुबीने ब्रेडचा वापर केला जातो. याच ब्रेडचा व्यवसाय कसा उभारायचा आणि त्यातून दरमहा लाखोंची कमाई कशी करायची, ते जाणून घेऊयात.

Read More

Apple Headset : ॲपल कंपनी लाँन्च करणार तब्बल 2 लाख 46 हजार रुपयांचा हेडसेट

Apple Headset : VR सेटला चालेल असा हेडसेट आणण्याच्या तयारीत ॲपल कंपनी आहे. म्हणजेच व्हर्च्युअल रिॲलिटी फिल्म बघत असताना तुम्ही हा हेडसेट वापरू शकाल. अशा तंत्रज्ञानाला मिक्स्ड रिॲलिटी असं म्हणतात. पण, ॲपलच्या या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटची किंमत बघून तुम्ही चक्रावून जाल.

Read More

Gold Loans : सोन्यावर सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या बँका कोणत्या ?

Gold Loans : BankBazaar.com ने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुवर्ण कर्जावर सर्वात कमी व्याज दर देतात. केवळ NBFC, बजाज फिनसर्व्ह ही बँक समजा तुम्ही दोन वर्षाकरीता 5 लाख रुपयांचे कर्ज काढले तर 9.5 टक्के व्याजदर देते. म्हणजे तु्म्हाला 5 लाखावर 22,957 रुपये EMI भरावा लागेल. या व्यतीरिक्त इतर सर्व बँकांचा व्याजदर हा 9 टक्कयांपेक्षा कमीच आहे.

Read More

Disney Layoff: 'या' विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा; डिस्नेची 15 टक्के नोकरकपातीचे संकेत

Disney Layoffs: मनोरंजन विश्वातील मोठी कंपनी डिस्ने कंपनीने 24 एप्रिल 2023 पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास 7000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते.

Read More

India Domestic Air Traffic : देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

India Domestic Air Traffic : आर्थिक वर्ष 2022-2023 च्या 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत, प्रवासी वाहतुकीत मागील वर्षाच्या तुलनेत 51.7 टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिसुन आली आहे.

Read More

Pune Metro : पुणेकरांसाठी खूशखबर लवकरच शहरामध्ये धावणार मेट्रो

Pune Metro : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो रेल्वे सेवा ही आता पुणे शहराशी जोडली गेली आहे. लवकरच पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचा हा मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते पुणे हा प्रवास गतिशील होणार आहे.

Read More

Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

Maharashtra Widow Pension Scheme Benefits : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांच्या हितासाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त सर्व विधवा महिला आणि गरीब कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दिला जातो.

Read More

India Maize Summit : इथेनॉलसाठी वाढणार मक्याची मागणी, 'फिक्की'च्या समिटमध्ये काय म्हणाले जाणकार?

India Maize Summit : इथेनॉलच्या उत्पादनासाठी मक्याची वाढती मागणी पाहता याचं उत्पादनही वाढवावं लागणार आहे, अशी गरज इंडिया मेझ समिटमध्ये व्यक्त करण्यात आली. फिक्कीतर्फे 9व्या इंडिया मेझ समिटमध्ये सहभागी तज्ज्ञांनी याविषयीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Read More