Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Form 15G/H Submit On WhatsApp: युनिअन बॅंकेचे ग्राहक व्हॉट्सॲपवरून भरू शकतात 15G/H फॉर्म

Form 15G/H Submit On WhatsApp: बॅंकिंग क्षेत्रातील महत्त्वाची बॅंक असलेल्या युनिअन बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना टीडीएसमधून सवलत मिळण्यासाठी 15G/H फॉर्म व्हॉट्सॲपवरून भरता येणार आहे.

Read More

Best Use Of Credit Card : क्रेडिट कार्डचा सर्वोत्तम वापर कसा करुन घ्याल ?

Credit Card : योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरल्यास आणि आपले बील वेळेवर भरल्यास, आपला क्रेडिट स्कोअर तयार होते. मात्र असे न केल्यास आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो.

Read More

Aadhar Card: सरकारी कार्यालयांसोबत खासगी कंपन्याही प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड वापरणार?

Aadhar Card: अनेक सरकारी कामांमध्ये आधार कार्डचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. मात्र यापुढे सरकारी कार्यालयांसोबतच खासगी कंपन्यांना देखील आधारकार्डद्वारे प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

Read More

Job cuts in India: इतर देशांच्या तुलनेत भारतात नोकरकपात कमीच; 2023 मध्ये फक्त 4% नोकरकपात

Job cuts in India: सध्या जगभरात आर्थिक मंदीचे संकट घोंगावत असल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. मात्र जागतिक स्तरावरील नोकरकपातीच्या तुलनेत भारतात हे प्रमाण अगदी कमी असल्याचे मत रिक्रुटमेंट करणाऱ्या कंपन्यांनी मांडले आहे.

Read More

Ola Uber Ban in Pune: पुण्यात ओला-उबेर रिक्षा सेवेला बंदी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ola Uber Ban in Pune: परिवहन महामंडळाकडे ‘ऍग्रीगेटर’ प्रवासी वाहन परवाना मिळवण्यासाठी 4 कंपन्यांनी अर्ज केले होते. परंतु रिक्षा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची या कंपन्यांकडून पूर्तता होताना दिसत नाही असे कारण सांगून पुण्यात ओला उबेरच्या रिक्षांना बंदी घालण्यात आली आहे.

Read More

Netflix Subscription : नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लान आता फक्त 149 रूपयामध्ये, नेटफ्लिक्सने पुन्हा सबस्क्रिप्शन दर केले कमी

Netflix Subscription : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शन दर कमी केल्यामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. 2021 पासून कंपनीने अबलंबिलेल्या नवीन महसुल धोरणांमुळे नेटफ्लिक्स सबस्क्रायबर्सच्या संख्येत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे तर वार्षिक उत्पन्नांमध्ये 24 टक्क्याची वाढ झाली आहे.

Read More

No Cost EMI : नो कॉस्ट ईएमआयच्या नादात आपण जास्त पैसे वस्तूसाठी मोजतो का?

No Cost EMI : अनेकदा आपण नो कॉस्ट ईएमआय स्किम अंतर्गत महागड्या वस्तू विकत घेत असतो. मात्र यामुळे खरोखरचं आपले पैसे वाचतात कि जास्त जातात, हे तपासुन पाहणे गरजेचे ठरते.

Read More

Twitter Verification : ट्विटरपेक्षा डिजीयात्रासाठी पैसे मोजने जास्त उचित; पेटीएमचे सीईओ यांच्या या ट्विटमागचा नेमका अर्थ

Twitter Verification : एकीकडे ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी पैसे भरावे की नाहीत या विषयावर सोशल मीडिया व माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातच पेटीएमचे सीईओ विजय शर्मा यांनी डिजीयात्रा हे ट्विटरपेक्षा जास्त किफायतशीर असल्याचे ट्विट करत सर्वाचं लक्ष वेधलं आहे.

Read More

Home Loan: कर्ज महागल्याने होमलोनच्या मागणीत घट; ग्राहकांची कन्झ्युमर ड्युरेबल लोनला पसंती

Home Loan: वाढत्या महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो रेटमध्ये वाढ केली. त्यानंतर बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम असा झाला की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत गृहकर्जाच्या मागणीत घट झाल्याचे ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालातून समोर आले आहे.

Read More

Financial Inclusion: आर्थिक समावेशकता कागदावरच! पेन्शन काढण्यासाठी वृद्ध महिलेचा भर उन्हात खुर्चीच्या सहाय्याने प्रवास

ओडिशा राज्यात एक वृद्ध महिला तुटक्या खुर्चीच्या सहाय्याने भर उन्हात 3 हजार रुपये पेन्शन काढण्यासाठी अनवाणी प्रवास करते. डिजिटल इंडियातील हे चित्र विकासातील विरोधाभास दर्शवते. अशिक्षित, मागासवर्गापर्यंत अद्यापही सुविधा पोहचल्या नसल्याचे यातून दिसते. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. घरपोच पेन्शन मिळू शकते का? हा मुद्दाही यामुळे चर्चेला आलाय.

Read More

Tim Cook On Amul Doodle : आता डूडल वरही टिम कूकची चर्चा

Amul Congratulated Tim Cook on Doodle : गेल्या काही दिवसांपासून ॲपलचे सीईओ टिम कूक यांचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे. अमूल दूध कंपनीने देखील कूक यांचे डूडल तयार करुन; मुंबई येथे ॲपल स्टोअर लाँच केल्याबाबत शुभेच्छा दिल्या.

Read More

आर्थिक मंदीचा EPFO ला फटका; सदस्य संख्येत 10 टक्क्यांनी घट

EPFO: नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम मासिक स्वरूपात पीएफ खात्यात जमा केली जाते. EPFO ने जाहीर केलेल्या अहवालात गेल्या काही महिन्यात नवीन सदस्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे. यामागे आर्थिक मंदीचे कारण सांगितले जात आहे.

Read More