Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी; नियोजनासाठी सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या!

Bank Holiday in May 2023: मे महिना सुरु व्हायला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी दिली आहे. या 12 दिवसात दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read More

Job Card: जॉबकार्ड म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो?

Job Card: भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची मनरेगा योजना आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण विकास आणि अकुशल मजुरांचा आर्थिक स्तर वाढवणे हा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये लागणारे जॉब कार्ड काय आहे? त्याचा काय उपयोग होतो जाणून घेऊया.

Read More

Sick leave misuse : आजारी रजेच्या नावाखाली घेतलेली सुट्टी अंगलट, नोकरी गेली; कंपनीलाही दंड

Sick leave misuse : आजारी असल्याचं सांगून दुसऱ्याच कारणासाठी सुट्टी घेणार असाल तर सावधान. कारण काम करण्याच्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी मागितली पण ती मिळाली नाही आणि तुम्ही आजारी रजा टाकून कुठे गेलात, तर तुम्हाला महागात पडू शकतं. अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More

Elon musk earning money : फॉलोअर्सकडून भरपूर पैसे कमवतात एलन मस्क, जाणून घ्या सविस्तर...

Elon musk earning money : ट्विटरचे सीईओ एलन मस्क आपल्या फॉलोअर्सकडूनदेखील भरपूर कमाई करतात. ट्विटरवर 24,700 सब्सक्रायबर मस्क यांना वार्षिक 12 लाख देत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे उद्योगपती एलन मस्क विविध मार्गानं कशापद्धतीनं भरघोस कमाई करतायत, याचीच चर्चा सुरू आहे.

Read More

Malaria and GDP: काय म्हणता? मलेरियामुळे जीडीपीत सरासरी 1% घसरण! WHO चा अहवाल

World Malaria Day: 2030 पर्यंत भारताला मलेरियामुक्त बनविण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. गेल्या 5 वर्षात जवळपास मलेरियाच्या प्रकरणांमध्ये 60% पेक्षा जास्त घट झाल्याचे WHO ने म्हटले आहे.मलेरियामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था बाधित झाली आहे असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे.

Read More

SEBI on AIFs : अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड सेबीच्या रडारवर, 8 फंड्सची नोंदणी रद्द होणार?

SEBI on AIF : पर्यायी गुंतवणूक निधी सुविधा देणाऱ्या आठ संस्थांचं नोंदणीपत्र रद्द करण्याची शिफारस करण्यात आलीय. सेबीनं ही शिफारस केलीय. नियमांचं पालन न करणं आणि अहवाल वेळेत सादर न करणं या कारणास्तव यांची नोंदणी रद्द केली जावी, अशी शिफारस करण्यात आलीय.

Read More

SBI FD vs Post Office TD; कोणत्या गुंतवणुकीवर मिळेल सर्वाधिक फायदा

SBI FD vs Post Office TD: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आणि नॉन-बॅंकिंग संस्थांनी व्याजदरात वाढ केली. पोस्टाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचे व्याजदर देखील सरकारने वाढवले. जर तुम्हीही एफडी (FD) किंवा पोस्टातील टर्म डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर गुंतवणुकीपूर्वी या योजनांमधील व्याजदर, कालावधी आणि कर सवलतीबद्दल जाणून घ्या.

Read More

LIC Premium Collection: LIC च्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 17 टक्क्यांनी वाढ, तरीही LIC दुसऱ्या क्रमांकावर!

LIC Premium Collection: एलआयसीने 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख कोटी रुपये प्रीमियम जमा केला आहे. हा प्रीमियम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17 टक्क्यांनी जास्त आहे; असे असले तरीही सर्वाधिक प्रीमियम जमा करण्यामध्ये LIC अजूनही दुसऱ्या क्रमांकाची कंपनीच आहे. मग पहिला क्रमांकावर कोणती कंपनी आहे?

Read More

Vande Bharat Express : वंदे भारत सुसाट! तीन कारखान्यांमधून होणार 120 गाड्यांचं उत्पादन

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं उत्पादन वाढवलं जाणार आहे. नुकतीच यासंबंधीची घोषणादेखील करण्यात आलीय. भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे पुढच्या तीन-चार महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2023पर्यंत 120 प्रगत वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचं उत्पादन सुरू करणार आहे.

Read More

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; तीन दिवसांत कमावला इतका गल्ला!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Income: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 2 वर्षानंतर सलमान खानला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहत आहेत. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतोय. यानिमित्ताने त्याची गेल्या तीन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घेऊ.

Read More

Cibil Score on Google Pay: काही सेकंदात Google Pay वर असा चेक करा सिबिल स्कोअर

Cibil Score on Google Pay: सध्या छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी आपण सारेच जण गुगल पे (Google Pay) चा वापर करतो. गुगल पेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेता येतो. याच अ‍ॅपवरून तुम्ही काही सेकंदात तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चेक करू शकता. तो कसा चेक करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More