Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Rupay Cards UPI: विना टेन्शन 'या' बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरून करा UPI पेमेंट

UPI अ‍ॅपद्वारे व्यवहार करणे सोपे आणि जलद असल्यामुळे सर्वच स्तरातून UPI चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता SBI ने सुद्धा यात प्रवेश केला असून SBI कार्डचे ग्राहक UPI सोबत RuPay क्रेडिट कार्ड लिंक करून जलद पेमेंट करू शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डसह पेमेंट करणे सोपे होणार आहे.

Read More

RBI Credit Policy: RBIने घेतला मोठा निर्णय! कर्जदारांना फ्लोटिंग ऐवजी फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज हस्तांतर करता येणार

RBI Credit Policy: रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक निर्णय ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि EMI भरत आहेत अशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Read More

UPI Lite: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी RBI ने वाढवली पैशांची मर्यादा, जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे.

Read More

Bank Charges: बँकांनी SMS, ATM व इतर सेवांसाठी ग्राहकांकडून आकारले 35 हजार कोटी!

अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारणाऱ्या बँकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.यात ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. या बँकांची खातेदार संख्या देखील अधिक असल्याने खातेदारांकडून शुल्क आकारणी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

Read More

RBI Credit Policy: कर्जदारांना दिलासा! रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱ्यांदा पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवला

RBI Credit Policy:महागाईचा भडका उडाला असला तरी रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर स्थिर ठेवून कर्जदारांना दिलासा दिला. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने पतधोरण स्थिर ठेवले आहे. आरबीआयचा रेपो दर 6.5% आहे. व्याजदर स्थिर राहिल्याने बँकांकडून देखील कर्जदरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

Read More

What Is Credit Card Default: क्रेडीट कार्ड डिफॉल्ट म्हणजे काय? तो टाळण्यासाठी 'या' गोष्टींची सवय लावा

What Is Credit Card Default: क्रेडीट कार्डवर खरेदीनंतर जेव्हा त्या रकमेची वेळेत परतफेड होत नाही तेव्हा त्यावेळी तुम्हाला विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागतो. विलंब शुल्क किंवा लेट फी म्हणून थकबाकी असलेल्या रकमेवर बँकांकडून जास्तीत जास्त 42% व्याज वसूल केले जाते.

Read More

ATM Withdrawal Fee: ATM वरून पैसे काढताय? मग 'या' बॅंकांचे चार्जेस जाणून घ्या

ATM Withdrawal Fee: तातडीच्या प्रसंगी पैसे काढायचे म्हटल्यावर, सर्वांत जलद पैसे ATM वरून सहज काढता येतात. पण, त्याची मर्यादा असते, ती ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी चार्ज द्यावा लागतो. आज आम्ही तुम्हाला टाॅपच्या बॅंकांच्या चार्जेसविषयी सांगणार आहोत.

Read More

Credit Card Default: क्रेडीट कार्डचे डिफॉल्ट वाढले! क्रेडीट कार्डधारकांनी बँकांचे 4072 कोटी थकवले

Credit Card Default:पेमेंटच्या बाबतीत क्रेडीट कार्डने डेबिट कार्डला मागे टाकले. गेल्या वर्षात क्रेडीट कार्ड स्वाईप देखील 20% वाढल्याचे दिसून आले होते. मात्र यामुळे क्रेडीट कार्डमधील डिफॉल्ट देखील तितक्याच प्रमाणात वाढत आहे. परिणामी बँकांची चिंता वाढली आहे.

Read More

Five day work week : आठवड्यातून 5 दिवसच सुरू राहणार बँक? अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव

बँक कर्मचार्‍यांकडून कामकाजाचे दिवस आठवड्यातून 5 दिवस करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या संदर्भात इंडियन बँकिंग असोसिएशनने (IBA) एक प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना यापुढे प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

Read More

Multiple Savings Account: मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंटचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या

Multiple Savings Account: मेहनतीचा पैसा कुठे ठेवायचा? हा प्रश्न उभा राहिल्यास, डोळ्यांसमोर बॅंक (Bank) उभी राहते. कारण, पैसे सुरक्षित ठेवायचे म्हटल्यावर बॅंक सर्वांत चांगला पर्याय आहे. पण, त्याचबरोबर त्या ठेवलेल्या पैशांवर चांगले व्याज मिळवून काही ध्येय सेट करायचे ठरवत असाल तर मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंट हा चांगला पर्याय आहे. तो कसा? ते जाणून घेऊया.

Read More

HDFC Bank Hike MCLR: एचडीएफसी बँकेचा कर्जदारांना झटका! कर्जदर वाढवला

HDFC Bank Hike MCLR: एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स अर्थात MCLR 0.15% ने वाढवला आहे. सोमवार 7 ऑगस्ट 2023 पासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. कर्जदर वाढल्याने अल्प कालावधीतील बँकेची कर्जे महागली आहेत.

Read More

FD New Interest Rate: ही बँक मुदत ठेवींवर देतेय 9.1 टक्के व्याजदर;जाणून घ्या बँकेच्या इतर योजना

FD New Interest Rate: रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात रेपो दरामध्ये सातत्याने वाढ केली होती. त्यामुळे अनेक बँकांनी मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ करून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही अनेक बँका सर्वसाधारण नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर (Fixed Deposit) चांगले व्याजदर देत आहे.

Read More