Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

क्रेडिट कार्डने बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पर्याय तर उपलब्ध आहेत. पण ही योग्य पद्धत मानली जात नाही आणि यामुळे तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो. कसा ते जाणून घ्या.

Read More

Best Credit Cards: भारतातील टॉप 10 क्रेडिट कार्ड्स जाणून घ्या

Best Credit Card: भारतात क्रेडिट कार्डचे भरपूर पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून नेमके आणि चांगले क्रेडिट कार्ड निवडणे हे तितकेच जिकरीचे आहे. तर आम्ही तुमच्यासाठी क्रेडिटचे प्रकार, कंपन्या, ऑफर्स आणि त्यातील कॅटेगरीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Credit Score Range: चांगला की खराब! क्रेडिट स्कोअरची रेंज तुमची आर्थिक स्थिती कशी दर्शवते?

तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे हे बँक कर्ज देताना पाहत असते. जर स्कोअर चांगला नसेल तर कर्ज नाकारते. मात्र, चांगला आणि खराब स्कोअर म्हणजे काय? किती अंकावरील स्कोअर खराब समजला जातो ते पाहूया. त्याचे काय परिणाम होतात ते जाणून घ्या.

Read More

How to Block Debit Card: डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास ब्लॉक कसे करायचे?

How to Block Debit Card: तुमच्याकडून डेबिट कार्ड गहाळ झाल्यास किंवा ते चोरीला गेल्यास लगेच ब्लॉक करावे लागते. नाहीतर त्याचा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तो टाळण्यासाठी डेबिट कार्ड कसे ब्लॉक करता येते, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Fixed Deposit Interest Rate Hiked: ऑगस्टमध्ये या 4 बॅंकानी केली जेष्ठ नागरिकांच्या FD मध्ये वाढ, जाणून घ्या व्याजदर

ऑगस्ट महिन्यात काही बॅंकांनी जेष्ठ नागरिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास, ही चांगली वेळ आहे. चला तर त्या बॅंकांविषयी आणि त्यांच्या व्याजदरांविषयी जाणून घेऊया.

Read More

IDBI FD Scheme: आयडीबीआय बँकेची अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजनेला मुदतवाढ, ठेवीवर मिळणार 7.15% व्याज

IDBI FD Scheme: आयडीबीआय बँकेची अमृत महोत्सव मुदत ठेव ही 375 दिवस आणि 444 दिवस कालावधीसाठी आहे. नागरिकांना या विशेष मुदत ठेव योजनेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

Read More

Credit Card Limit: बँक क्रेडिट कार्ड लिमिट केव्हा कमी करते? आघाडीच्या बँकांनी ग्राहकांना असा धक्का का दिला?

जेव्हा बँक क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याची ऑफर तुम्हाला देते तेव्हा समजून घ्या की तुमची बँकेतील पत वाढतेय. मात्र, जर अचानक क्रेडिट लिमिट कमी केल्याचा मेसेज आला तर तुमच्या आर्थिक नियोजनात काहीतरी गडबड असल्याचं हे लक्षण आहे. क्रेडिट लिमिट कमी करण्याची काय कारणे आहेत जाणून घ्या.

Read More

एक दिवसाच्या लेट पेमेंटनेही क्रेडिट स्कोअर येईल खाली; कार्ड पेमेंट वेळेवर करण्यासाठी स्मार्ट टिप्स

क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यास एक दिवसही उशीर झाल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. मग भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे वेळेवर पेमेंट करण्यासाठीच्या स्मार्ट टिप्स फॉलो करा.

Read More

Axis Bank Hikes FD Rate: अ‍ॅक्सिस बॅंकेने FD च्या 'या' मुदतीसाठी वाढवला व्याजदर, जाणून घ्या डिटेल्स

सध्या सर्वत्र बॅंकांनी लोनमध्ये वाढ केल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. मात्र, Axis बॅंकेने त्यांच्या ग्राहकांना एका मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर 15 बीपीएस (Basis Points) व्याजदर वाढवून आनदांचा धक्का दिला आहे. त्यामुळे ज्यांना नवीन एफडी उघडायची आहे, ते Axis बॅंकेच्या एफडीत पैसे गुंतवू शकतात.

Read More

Rupay Cards UPI: विना टेन्शन 'या' बॅंकेच्या क्रेडिट कार्डवरून करा UPI पेमेंट

UPI अ‍ॅपद्वारे व्यवहार करणे सोपे आणि जलद असल्यामुळे सर्वच स्तरातून UPI चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता SBI ने सुद्धा यात प्रवेश केला असून SBI कार्डचे ग्राहक UPI सोबत RuPay क्रेडिट कार्ड लिंक करून जलद पेमेंट करू शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डसह पेमेंट करणे सोपे होणार आहे.

Read More

RBI Credit Policy: RBIने घेतला मोठा निर्णय! कर्जदारांना फ्लोटिंग ऐवजी फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज हस्तांतर करता येणार

RBI Credit Policy: रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक निर्णय ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि EMI भरत आहेत अशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Read More

UPI Lite: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी RBI ने वाढवली पैशांची मर्यादा, जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे.

Read More