Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Credit Card Bill: वेळेपूर्वी क्रेडिट कार्ड बिल भरण्याचे फायदे जाणून घ्या!

Credit Card Bill: क्रेडिट कार्डचा तुम्ही सातत्याने वापर करत आहात आणि त्याचे बिल मुदत संपण्यापूर्वीच भरत असाल तर त्यातून तुमची आर्थिक शिस्त तर दिसतेच. पण त्याचबरोबर तुम्ही एक चांगला रेकॉर्डदेखील तयार करता.

Read More

Types Of Savings Account: सेव्हिंग्ज अकाउंटचे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर

Types Of Savings Account: बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपण शक्यतो सेव्हिंग्ज अकाउंटचा वापर करतो. कारण, त्यातून पैशांचा व्यवहार करणे सोपे असते. पण, गरजेनुसार सेव्हिंग्ज अकाउंट उघडता येतात का? तुम्हाला याविषयी माहिती आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

ATM Transactions: हो खरंच..! इन्शुरन्स प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसह 'हे' 10 व्यवहार ATM मधून करता येतील

अनेकांना ATM मधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवहार करता येतात, याची माहिती नसते. तुम्ही जीवन विमा प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटही ATM द्वारे करू शकता. इतर कोणत्या सुविधांचा लाभ ATM द्वारे घेता येईल, ते जाणून घ्या.

Read More

Processing Fee Waived Off: गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ, युनियन बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा

Processing Fee Waived Off: सध्या सर्वच कर्जांवर व्याजदर वाढलेले पाहायला मिळत आहे. मात्र, युनियन बँक ऑफ इंडियाने गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क (Processing Charges) 100 टक्के माफ करण्याची घोषणा करत कर्जदारांना सुखद धक्का दिला.

Read More

PMJDY : जनधन बँक खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे; खात्यांमधील ठेवी 2.03 लाख कोटींवर

या योजनेतून खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 50 कोटी खातेदारांपैकी 56 टक्के जनधन खाती ही महिलांची आहेत. तसेच यामध्ये 67 टक्के खाती ग्रामीण, निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. जनधन योजनेमुळे अनेक नागरिक बँकिंग व्यवहाराशी जोडले गेले आहेत.

Read More

Saving Bank Accounts: या बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ; जाणून घ्या नवीन दर

Saving Bank Accounts: अनेक बँकांनी ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. काही बँका तर बचत खात्यातील रकमेवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

Read More

RBI Innovation Hub: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅक्सिस बँकेने सुलभ लोनसाठी लाँच केले दोन प्रोडक्ट, वाचा सविस्तर

ग्राहकांना लोन घेताना अडथळ्यांचा सामना करावा लागू नये आणि त्याना झटपट लोन मिळावे यासाठी आरबीआय सर्व प्रयत्न करत आहे. आरबीआयला (RBI) सोबत म्हणून आता Axis बँकेने यात प्रवेश केला असून दोन प्रोडक्ट लाँच केली आहेत. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

SBI New Branches : स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी 300 शाखा सुरू करणार

SBI New Branches : 48 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्टेट बँकने आता देशात आणखी 300 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखा सुरु झाल्यानंतर SBI च्या एकूण शाखांची संख्या 23 हजारावर पोहोचणार आहे. तसेच ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बँकेकडून येणाऱ्या काळात बिझनेस प्रतिनिधींची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

Read More

Penalty Charges Regulation: कर्ज खात्यावर बँकांकडून होणाऱ्या मनमानी दंड वसुलीला चाप, रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना दिलासा

Penalty Charges Regulation:कर्ज खात्यांवर आकारल्या जाणाऱ्या दंडात्मक शुल्क आणि व्याजाबाबत रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे. येत्या 1 जानेवारी 2024 पासून ही नियमावली लागू होणार आहे.

Read More

Dhani Card: धनी वन फ्रिडम कार्ड! 5 लाखांपर्यंत क्रेडिट लिमिट, शून्य टक्के व्याजदरासह आणखी बरंच काही

फिनटेक कंपनी धनी कडून ग्राहकांसाठी खास 'धनी वन फ्रिडम कार्ड' आणण्यात आले आहे. या कार्डवर 5 लाखापर्यंत क्रेडिट मर्यादा मिळू शकेल. तसेच शून्य टक्के व्याजदराने तीन हप्त्यांत रक्कम भरता येईल. कॅशबॅक आणि इतर ऑफर्स जाणून घ्या.

Read More

YES Bank app : येस बँकेकडून 'आयरिस' हे नवीन मोबाईल बँकिंग ॲप लाँच

Yes बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक असे आयरिस हे मोबाईल बँकिंगचे ॲप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून बँकेच्या सर्व ग्राहकांना आता मोबाइलच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. हे ॲप तयार करताना बँकेने जुन्या आणि नव्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेतल्या आहेत.

Read More

Credit-Debit Card : क्रेडिट-डेबिट कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास 'हे' करा, नाहीतर बसेल आर्थिक फटका!

क्रेडिट-डेबिट कार्डमुळे बऱ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या आहेत. पण, त्याचबरोबर त्याच्या फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे सर्रास ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच आपले कार्ड गहाळ झाले किंवा चोरीला गेल्यास आपल्याला लगेच अ‍ॅक्शन घेणे गरजेचे ठरते. नाहीतर आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो.

Read More