Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Post office RD vs SBI RD: कुठे मिळतोय रिकरिंग डिपाॅझिटवर सर्वोत्तम व्याजदर? जाणून घ्या

आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करायला सर्वांनाच आवडते. त्यामुळे फिक्स्ड इन्कम असलेल्या ग्राहकांमध्ये RD (रिकरिंग डिपॉझिट) जास्त लोकप्रिय झाली आहे. यावर मिळणारा व्याजदरही चांगला असतो. यामुळेच आज आपण कोणत्या RD मध्ये गुंतवणूक केल्यास, फायदा होईल हे आज पाहणार आहोत.

Read More

Credit card for Women: महिलांसाठी खास क्रेडिट कार्ड; HDFC आणि कोटक बँकेच्या कार्डवरून करा बजेट शॉपिंग

कोटक बँक आणि एचडीएफसी बँकद्वारे महिलांसाठी खास क्रेडिट कार्ड ऑफर करण्यात येतात. या कार्डद्वारे शॉपिंग करताना जास्त रिवॉर्ड, ऑफर आणि कॅशबॅक मिळू शकतात. Silk Inspire Credit Card आणि Solitaire Credit Card चे फायदे काय आहेत ते पाहा.

Read More

Pay Rent by Credit Card: क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे द्या; कॅशबॅक, ऑफर्स मिळवण्यासाठी या साइट माहितीयेत का?

क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे देऊन तुम्ही कॅशबॅक, ऑफर्स आणि डिस्काउंट मिळवू शकता. ऑनलाइन रेंट पेमेंट करण्यासाठी चांगल्या वेबसाइट्सच्या शोधात असाल तर ही बातमी वाचा.

Read More

Video Re-KYC कशी कराल? जाणून घ्या डिटेल प्रोसेस

नुकतेचं सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने व्हिडिओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. याद्वारे, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत न जाताही केवायसी संबंधित ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी पर्यायी सुविधा मिळणार आहे.

Read More

Bank Balance तपासायचाय? मिस कॉल द्या आणि जाणून घ्या, चेक करा तुमच्या बँकेचा टोल फ्री क्रमांक…

मोबाईल बँकिंग वापरताना जर इंटरनेट कनेक्शन नसेल आणि अशावेळी बँक बॅलन्स तपासायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमच्या बँकेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊ शकता आणि माहिती मिळवू शकता.

Read More

Instagram Fraud Alert : झटपट पैसे कमावण्याची इंस्टाग्रामवर जाहिरात पाहिली आणि एका चुकीने गमावले 10.5 लाख रुपये…

इंस्टाग्रामवर झटपट कमाई करण्याची जाहिरात बघून कर्नाटकातील मंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने 10.5 लाख रुपये गमावले आहेत. होय, तब्बल 10.5 लाख रुपये! मेहनत न करता झटपट पैसे कमावणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

Read More

Co-Operative FD Rates: सहकारी बँकांचे मुदत ठेवींवरील व्याजदर जाणून घ्या

Co-Operative FD Rates: देशपातळीवरील सरकारी, खाजगी तसेच वित्त कंपन्यांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली जाऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहेत. राज्यातील काही निवडक सहकारी बँकांंचे मुदत ठेवींवरील व्याजदर आपण पाहणार आहोत.

Read More

Debit Card : डेबिट कार्ड घरीच विसरलाय? तरीही काढता येणार ATM मधून पैसे, जाणून घ्या सविस्तर

घाई-घाईत एखाद्यावेळी तुमचे एटीएम कार्ड (ATM) म्हणजेच डेबिट कार्ड घरी विसरून राहिले, तरी तुम्हाला आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या कामासाठी कॅशची गरज भासल्यास, तुम्ही विना टेन्शन पैसे काढू शकता. फक्त यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या नेटबँकिंगद्वारे काही माहिती अपडेट करावी लागणार आहे.

Read More

Add-on credit card: अ‍ॅड-ऑन क्रेडिट कार्ड म्हणजे काय? कुटुंबियांकरिता किती कार्ड मिळू शकतात?

तुमच्या कुटुंबातील सदस्य क्रेडिट कार्डला पात्र ठरत नसेल तर तुम्ही तुमच्या मूळ क्रेडिट कार्डवर Add-on क्रेडिट कार्ड घेऊ शकता. हे कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अप्लाय करता येईल. मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ अशा जवळच्या नातेवाईकांना तुम्ही हे कार्ड देऊ शकता.

Read More

Credit Card Bill: वेळेपूर्वी क्रेडिट कार्ड बिल भरण्याचे फायदे जाणून घ्या!

Credit Card Bill: क्रेडिट कार्डचा तुम्ही सातत्याने वापर करत आहात आणि त्याचे बिल मुदत संपण्यापूर्वीच भरत असाल तर त्यातून तुमची आर्थिक शिस्त तर दिसतेच. पण त्याचबरोबर तुम्ही एक चांगला रेकॉर्डदेखील तयार करता.

Read More

Types Of Savings Account: सेव्हिंग्ज अकाउंटचे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर

Types Of Savings Account: बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपण शक्यतो सेव्हिंग्ज अकाउंटचा वापर करतो. कारण, त्यातून पैशांचा व्यवहार करणे सोपे असते. पण, गरजेनुसार सेव्हिंग्ज अकाउंट उघडता येतात का? तुम्हाला याविषयी माहिती आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

ATM Transactions: हो खरंच..! इन्शुरन्स प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसह 'हे' 10 व्यवहार ATM मधून करता येतील

अनेकांना ATM मधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवहार करता येतात, याची माहिती नसते. तुम्ही जीवन विमा प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटही ATM द्वारे करू शकता. इतर कोणत्या सुविधांचा लाभ ATM द्वारे घेता येईल, ते जाणून घ्या.

Read More