Bank of Maharashtra: FY2023-24 च्या पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात 95% वाढ
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) या आर्थिक वर्षाच्या (FY 2023-24) च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार जून अखेरपर्यंतच्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात चांगली वाढ दिसून आली आहे. या तिमाहीत बँकेच्या नफ्यामध्ये 95 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read More