Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप अॅप व वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र, ते वापरण्यासाठी चार्ज द्यावा लागतो. तसेच, बरीच माहिती ही द्यावी लागते. त्यामुळे लोक जी प्रसिद्ध वेबसाईट आहे अशाच ठिकाणावरून प्रीमियम भरून CIBIL स्कोअर चेक करतात. आता CIBIL स्कोअर Google Pay वर तुम्हाला मोफत चेक करता येणार आहे.

Read More

Tips while Writing Cheque: चेक लिहताना 'या' गोष्टींवर ध्यान द्या; अन्यथा होईल फसवणूक

चेक द्वारे व्यवहार करताना काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे चेक लिहताना छोट्या वाटणाऱ्या परंतु, अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ते या लेखात पाहू.

Read More

Saving Account: बचत खात्यावर मिळेल 7.25% व्याजदर; 'या' स्मॉल फायनान्स बँकेची ऑफर चेक करा

सर्वसामान्यपणे आघाडीच्या बँका अडीच ते साडेतीन टक्के व्याजदर बचत खात्यावर देतात. मात्र, आता तुम्हाला बचत खात्यावर 7.25% व्याजदर मिळू शकतो. संपूर्ण डिटेल्स चेक करा.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी टाळा, नाहीतर बसेल आर्थिक भूर्दंड!

एखादी गोष्ट घेण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली आणि नंतर घेतली. तर ते फायद्याचं ठरतं. पण, एवढं सगळं करूनही एखाद्या वेळेस काहीतरी सुटतंच. मग त्याला तोंड द्यावं लागू शकतं. असंच काहीस क्रेडिट कार्ड वापरताना होतं आणि मग त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. ते टाळण्यासाठी काय करायचं? हे आपण पाहूया.

Read More

MCLR Rate Hike: बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी वाढविला MCLR दर, कर्जदारांमध्ये धाकधूक

MCLR Rate Hike: MCLR दर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट होय. बँक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक यांनी देखील आपले एमसीएलआर दर वाढविले आहे. त्यामुळे आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणे आणखी कठीण जाणार आहे. कारण या बँकांची सर्व प्रकारची कर्जे आता महागणार आहे.

Read More

Auto Sweep Facility : बचत खात्यावर एफडी'सारखे व्याज मिळवायचे? मग ऑटो स्वीप फॅसिलिटीविषयी जाणून घ्या

पैशांची बचत करायला सर्वांनाच आवडते. त्यासाठी बऱ्यापैकी लोक एफडीचा (FD) आधार घेतात. पण, अडचण आली आणि एफडी तोडली तर काहीच फायदा होतं नाही. यावर आम्ही तुमच्यासाठी भारी आयडिया घेवून आलो आहोत. तुमच्या बचत खात्यातच तुम्ही आता एफडी उघडू शकता. कशी ते पाहूया.

Read More

Canara Bank FD: कॅनरा बँकेतील मुदत ठेवीत 1 लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीवेळी किती रुपयांचा परतावा मिळेल? जाणून घ्या

Canara Bank FD: बँकेतील 'मुदत ठेव योजना' हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार सर्वाधिक परतावा मिळवू शकतात. खाजगी क्षेत्रातील कॅनरा बँक 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी 4 ते 7.50% व्याजदर ऑफर करत आहे. या बँकेच्या मुदत ठेवीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी किती रुपयांचा परतावा मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

Bank Of Japan Interest Rate: जपानमध्ये महागाईचा भडका! बँक ऑफ जपानची मात्र सावध भूमिका, व्याजदर स्थिर

Bank Of Japan Rate Hike: जपानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. मात्र महागाई रोखण्याबाबत व्याजदर वाढवण्याऐवजी तेथील केंद्रीय बँक असलेल्या बँक ऑफ जपानने सावध भूमिका घेतली.

Read More

Juice Jacking Scam: ज्यूस जॅकिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय? कसा केला जातोय डेटा हॅक

Juice Jacking Scam: सध्याच्या डिजीटल युगात सायबर क्राइमचा धोका प्रचंड वाढला आहे. विविध मार्गाने सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. गेल्या काही दिवसांपासून ज्यूस जॅकिंग स्कॅम हा सायबर क्राइम मधील नवीन शब्द सतत कानावर पडतो आहे. तेव्हा जाणून घेऊया ज्यूस जॅकिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय? या माध्यमातून कसा केला जातोय डेटा हॅक?

Read More

AU Small Finance Bank:एयू स्मॉल फायनान्स बँकेला 387 कोटींचा नफा, एकूण ठेवी 69 हजार कोटींवर

AU Small Finance Bank:पहिल्या तिमाहीत बँकेच्या सर्व मालमत्ता व ठेवींमध्ये तसेच नफाक्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढ झाली. याला एनआयआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी झालेल्या वाढीची जोड मिळाली.

Read More

HDFC Credit Card : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून UPI वर 500 कोटींचे व्यवहार; HDFC ठरली पहिली बँक

UPI वर एचडीएफसी बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 500 कोटी रूपयांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. 500 कोटींचा टप्पा गाठणारी ही पहिलीच बँक ठरली असल्याचे National Payments Corporation of India (NPCI) ने म्हटले आहे.

Read More

Instagram वरून iPhone खरेदी करणं पडलं महागात, 7 लाखांचा लागला चुना…

3 हजारात iPhone 14 मिळवण्याच्या अमिषापोटी एका युवकाला थोडेथोडके नाही तर 7 लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे. इंस्टाग्रामवरून आलेल्या एका मेसेजला हा युवक बळी पडला आणि स्वतःचे बँक खाते रिकामे करून बसला...

Read More