फायनान्शियल डिसिप्लिनसह करा नवीन वर्षात तुमच्या पगाराचं नियोजन
Salary planning with financial discipline: फायनान्शियल डिसिप्लिन(Financial Discipline) म्हणजे एक प्रकारची शिस्त लावून नवीन वर्षात पैशाचं नियोजन करणे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Salary planning with financial discipline: फायनान्शियल डिसिप्लिन(Financial Discipline) म्हणजे एक प्रकारची शिस्त लावून नवीन वर्षात पैशाचं नियोजन करणे.
Read Moreचालू वर्षात घरांना मोठी मागणी होती. मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले तसेच एकंदर घर घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून घर खरेदीकडे पाहिले जात आहे. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. त्याचा परिणाम जगभरातील भांडवल बाजारात दिसून आला.
Read MoreHyundai IONIQ 5 Electric Car: ग्राहकांना Hyundai IONIQ 5 Electric कार खरेदी करायची असेल तर त्यांना फक्त 1 लाख रुपये भरून ती बुक करता येऊ शकते. या इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिंसेबर 2022 पासून सुरू झाली आहे.
Read Moreएखादा शेअर्स घेत असाल किंवा म्युच्युअल फंड निवडत असाल तर सखोल माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. खाली दिलेल्या चुका टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करा.
Read MoreRepair a water-dropped phone at home: घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता आम्ही सांगितलेल्या ट्रिक्स वापरून पाण्यात पडलेला फोन दुरुस्त करा.
Read MoreKotak Kanya Scholarship Scheme 2022: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना दिली जात आहे.
Read MoreVisa free travel countries: या चार देशांमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र(Government issued photo ID) किंवा काही देशांसाठी भारतीय पासपोर्टची(Indian passport) आवश्यक आहे.
Read MoreAadhar Card Update: UIDAI च्या ट्विटनुसार जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे 'POI' आणि 'POA' दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये अपडेट ठेवावे लागतील.
Read Moreशेअर मार्केट, म्युच्युअल फंड यासारख्या जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल किंवा तेवढी तुमची जोखीम उचलायची क्षमता नसेल तर तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत पैसे गुंतवू शकता. पाचवर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेतून मिळणारा वार्षिक 6.6% व्याजदर तुम्हाला कमी वाटत असेल तर स्मार्ट पद्धतीने तुम्ही मिळालेले व्याज पुन्हा गुंतवून अधिक परतावा मिळवू शकता.
Read Moreग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी LIC कंपनीच्या अनेक योजना आहेत. यामध्ये चाइल्ड सेव्हिंग प्लॅनचा देखील समावेश आहे. या योजना पालकांना आपल्या मुलांचे भविष्य (LIC Child Plans) सुरक्षित करण्यात मदत करतात. या याजनेच्या लाभातून मुलांचे शिक्षण, विवाह आणि इतर गरजा पूर्ण होऊ शकता. मूल लहान असतानाच योग्य नियोजन केले तर भविष्याची चिंता राहणार नाही. पाहूया, लहान मुलांसाठी एलआयसीच्या कोणत्या योजना आहेत.
Read Moreरिलायन्स, आयआरसीटीसी, ल्युपिन फार्मा या कंपन्यांची बाजारात चर्चा सुरू आहे. एखाद्या कंपनीची सध्याची कामगिरी आणि भविष्यातील व्यवसाय वाढीचे नियोजन यांसारख्या निर्णयांवर कंपनीचे बाजारातील मूल्य ठरत असते. वाचा कोणत्या निर्णयांमुळे बड्या कंपन्या आहेत न्यूजमध्ये.
Read MoreCryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजार (Cryptocurrency Market) आता स्थिर होऊ लागला आहे. अनेक क्रिप्टो नाण्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉजकॉईनने सर्वाधिक वाढ नोंदवली तर बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियमचा (Ethereum) दर स्थिर आहे. पुढे या बातमीतून जाणून घ्या, नेमक्या नाण्याचा दर काय आहे आणि बिटकॉईनचा दर स्थिर राहण्यामागचे कारण काय?
Read More