Inflation Rate in Argentina: जगातील सर्वाधिक महागाई मेस्सीच्या देशात!
Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.
Read MoreATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
Read MoreSBI Retired Officer Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) विविध पदांसाठी बंपर भरती काढली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि शेवटची तारीख काय असेल? जाणून घ्या.
Read Moreनिवृत्तीनंतर हाती आलेले पैसे तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवले नाही तर काही दिवसांतच तुम्ही अडचणी येऊ शकता. तसेच निवृत्तीनंतर (Income after Retirement) जोखीम घेण्याचीही क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळू शकतो, अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे योग्य. निवृत्ती नंतर सुरक्षित गुंतवणूकीसाठी खालील पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता.
Read Moreदेशभरात स्टँड अप योजनेअंतर्गत सर्वात जास्त फायदा महिला उद्योजिकांनी घेतला आहे. सूक्ष्म-मध्यम श्रेणीतील उद्योगांसाठी जे कर्ज वाटप करण्यात आले त्यापैकी सुमारे 80.2% कर्ज फक्त महिला उद्योजिकांना वाटप करण्यात आले. डिसेंबर महिन्यापर्यंत हाती आलेल्या सरकारी डेटावरुन ही माहिती समोर आली आहे.
Read Moreमागील सहा महिन्यांत देशात क्रेडिट कार्डचा वापर कमी झाल्याचे (Credit card spends redused) रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यापासून ग्राहकांनी क्रेडिट कार्डच्या वापराकडे पाठ फिरवली आहे. दक्षिण भारतातील ओमान सणानंतर क्रेडिट कार्ड वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे.
Read MoreCentury Plyboard Company achieved a turnover of 3 thousand crores: Century Plyboard कंपनीचा 2022 वर्षातल्या कामगिरीचा अहवाल नुकताच कंपनीने सादर केला आहे. ज्यात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत, ते ही बातमी वाचून तुम्हाला समजेल.
Read MoreOne Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
Read Moreनूतन वर्षात जर तुम्ही गुंतवणूकीचा संकल्प करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, महागाई बाजारातील चढ उतार अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील वर्षीही देश आणि जागतिक पातळीवर अनिश्चतता राहू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पुढील वर्षी गुंतवणूक करताना खालील बाबी नक्की ध्यानात घ्या.
Read MoreIndia News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.
Read MorePM Modi Mann ki Baat: G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
Read MoreChristmas Spirits Fail To Revive Crypto Market: क्रिप्टोबाजार डिसेंबरच्या अखेरीस झेप घेईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात क्रिप्टोबाजार थंड आहे, यामागील कारणे काय ती तज्ज्ञांकडून जाणून घ्या, पुढील बातमीतून, यासह आजचे प्रमुख क्रिप्टो नाण्यांचे दर समजून घ्या.
Read More