UPSC च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 25 रुपये शुल्क तर 'या' अर्जदारांना करता येईल मोफत अर्ज
UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Read MoreOne Rank One Pension: निवृत्त सैनिकांसाठी असलेल्या 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनामध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्याने त्याचा फायदा तब्बल 25 लाख जणांना होणार आहे.
Read MoreMumbai IIT: मुंबई आयआयटीच्या(IIT) विद्यार्थ्यांना भरघोस पॅकेज देण्यास आली आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे.
Read MoreBadshah Concert Ticket Price: बादशाहच्या (Badshah) लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकल्यानंतर अनेकांचे डोळेच चकाकले आहेत.
Read MoreBSNL Mobile Recharge Offer: मोबाईल रिचार्ज(Mobile Recharge) प्रचंड मोठ्या प्रमाणावर महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच समस्या लक्षात घेऊन 'BSNL' ने ग्राहकांसाठी नवीन प्लान ऑफर आणली आहे.
Read Moreभारतात मासे खाण्याची परंपरा आहे. माशांचे विविध प्रकार बनवून त्याचा आस्वाद खवय्ये घेतच असतात. करोना काळात हेल्थी खाण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे. त्यात हेल्थ मासा म्हणजे सामन (Salmon) असे एक समीकरण गेल्या काही वर्षांत झालेले आहे. तर, सध्या सामन (Salmon) माशाची मागणी वाढत आहे.
Read MoreDecember 24, Cryptocurrency price: क्रिप्टो बाजारात चढ-उतार सुरुच आहे. बिटकॉईनच्या (Bitcoin) दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे. तर, इथरियमचा (Ethereum) दर घसरला आहे. जाणून घ्या कोणत्या नाण्याच्या, काय किंमती आहेत.
Read Moreविमा घेताना त्यामध्ये अनेक अटी आणि नियम असतात, जे सर्वसामान्य व्यक्तीला समजत नाहीत. जेव्हा गरज पडते तेव्हा अडचण नको म्हणून आधीच माहिती असावी. आरोग्य विमा घेताना काही पॉलिसीमध्ये को-पेमेंट म्हणजेच सह-देयक हा क्लॉज असतो. हा क्लॉज म्हणजे काय, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Read Moreमुच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड या संज्ञा तुम्ही ऐकल्या असतील. दोन्ही पर्यायांमध्ये कशा पद्धतीने पैसे व्यवस्थापित केले जातात. फंड व्यवस्थापन कंपनीचा यामध्ये किती सहभाग असतो, या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.
Read Moreबजाज फायनान्सने सुद्धा मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. बजाजने 25 बेसीस पॉइंटने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Read MoreCashew development scheme: महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत काजू फळपीक विकास योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही योजना 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याद्वारे शासनाला कोकण काजू ब्रँड डेव्हल्प करायचा आहे, तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होईल हे जाणून धेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreIPL Auction 2022 : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर Cameroon Green स्पर्धेच्या इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सनी त्याला 17.50 कोटी रुपये देऊन खरेदी केलंय.
Read More