Bigg Boss Telugu 6 Winner: बिग बॉस तेलगू- 6 चा विजेता ठरलेल्या रेवंतवर बक्षिसांचा पाऊस
Bigg Boss Telugu 6 Winner: तेलगू बिग बॉस सीझन-6 चा रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला असून रनर-अप हा श्रीहन (Shrihan) ठरला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bigg Boss Telugu 6 Winner: तेलगू बिग बॉस सीझन-6 चा रेवंत (LV Revanth) हा विजेता ठरला असून रनर-अप हा श्रीहन (Shrihan) ठरला आहे.
Read MoreChristmas 2022: दरवर्षी ‘Secret Santa’ बनून काय भेटवस्तु द्यायची हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.
Read MoreSachin Tendulkar: भारतीय चलनानुसार एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती याशिवाय ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघ आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा तो मालक आहे.
Read MoreStudy in Abroad: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे(Depreciation of Rupee against Dollar) परदेशात शिक्षण घेणे आता महाग झाले आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेपेक्षा जर्मनीला देतायत अधिक पसंती.
Read Moreया सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
Read Moreनुकतेच, Google ने YouTube मध्ये कोणते नवे फीचर आणणार याबाबत घोषणा केली. या नव्या फीचरमुळे आपल्या युट्यूब अॅपमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे हे समजून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.
Read MoreCryptocurrency Market मध्ये सध्या चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही काळापासून घसरत असलेले काॉईन्स काही अंशी स्थिरावू लागले आहेत. तर आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्यवहार करा.
Read Moreभारतात गेल्या काही वर्षांमध्ये Startupची संख्या वाढली आहे. स्टार्टअपच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पैसे घालण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि फायनॅन्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या वर्षात गुंतवणूक दर 82 टक्क्यांनी घटला आहे. अशावेळी गुंतवणूक मिळावी म्हणून आपले पीच प्रभावशाली कसे करावे याच्या टिप्स या लेखात तुम्हाला वाचता येतील.
Read Moreज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर बँक जास्त व्याजदर देते हे सर्वांना माहिती आहे. मात्र, सुपर सिनियस सिटिझन (80 वर्षांवरील व्यक्ती) साठी काही बँका आकर्षक व्याजदर देत आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा 0.50 ते 0.25 बेसिस पाँइंट अधिक व्याजदार काही बँकाकडून देण्यात येतो.
Read Moreटर्म इन्शुरन्स घेताना जर तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर घेतला तर त्याचा प्रिमियम पूर्ण पॉलिसी पिरियडमध्ये तेवढाच राहिल. त्यामध्ये वाढ होणार नाही. मात्र, जर तुम्ही दरवर्षी आरोग्य विमा काढत असाल तर त्याचा प्रिमीयम दरवर्षी वयानुसार वाढतच राहील. गंभीर आजाराचे निदान झाल्यास फक्त आरोग्य विमा पुरेसा ठरेलच असे नाही.
Read MoreCryptocurrency : सध्या क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) घसरण सुरु आहे. आज बिटकॉईनच्या दरात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. क्रिप्टोला उतरती कळा लागण्याची नेमकी कारणे काय आहेत, ते या लेखातून समजून घेऊयात.
Read MoreJob Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Read More