Gilt Fund: गिल्ट फंड म्हणजे काय? यातील गुंतवणूकीचे फायदे-तोटे काय?
गिल्ट फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
गिल्ट फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो.
Read MoreSerbia to bar visa-free travel: 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.
Read MoreReduction in rooftop solar installation: या वर्षात सोलार एनर्जीच्या निर्मितीत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र विरोधाभास असा की, रुफटॉप सोलार इन्स्टॉलेशनचे प्रमाण घटले आहे, ते का घटले आहे हे या बातमीतून जाणून घ्या.
Read Moreजर तुमची आरोग्य विमा कंपनी चांगली सुविधा देत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीत तुमची पॉलिसी पोर्ट करू शकता. मात्र, त्यासाठी काही नियम आहेत. जुनी पॉलिसी संपण्याच्या 45 दिवस आधी तुम्ही पोर्टसाठी दुसऱ्या विमा कंपनीकडे अर्ज करू शकता.
Read Moreविमा पॉलिसी (Health Insurance Claim) खरेदी करत असताना नियम आणि अटी बारकाईने पाहून घेण्याची जबाबदारी तुमची असते. मात्र, अनेक जण खोलात जाऊन हे नियम आणि अटी वाचत नाहीत. पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कशाचा नाही, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला असायला हवी. अन्यथा मग दावा नाकारला गेल्यावर पश्चाताप होईल. या लेखामध्ये आपण पाहूया, विम्याचा दावा नाकारला जाण्याची कोणती कारणे आहेत.
Read MoreCryptocurrency Prices Today, 27 डिसेंबर: क्रिप्टोकरन्सीच्या दराने मागील चोवीस तासात किती उडी घेतली आहे, गुंतवणुकदारांचा कल कोणत्या नाण्याकडे वळला आहे, हे या बातमीतून जाणून घ्या.
Read MoreIndian brands dominate the smartwatch sector: सध्या सर्वत्र स्मार्ट एक्सेसरीज वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यात नॉर्मल घड्याळापेक्षा स्मार्टवॉच वापरण्याकडे अधिक कल असल्याचे दिसते. तर या वर्षात कोणते स्मार्टवॉचचे टॉप ब्रँड्स आहेत, ज्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे, ते या लेखातून पाहुयात.
Read MoreMask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.
Read MoreForeign Tourist Inflow to India: करोनामध्ये थंडावलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा जोम धरू लागला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांनी भारतात भ्रमंती केली आहे. कोणत्या देशातून पर्यटक कुठे फिरायला आले ते या बातमीतून जाणून घ्या.
Read More2021 च्या तुलनेत 2022 मध्ये म्युच्युअल फंड क्षेत्राची वाढ कमी झाली आहे. मागील वर्षभरात गुंतवणूकीला मिळालेली गती या वर्षात रोडावली आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांकडे यावर्षी तुलनेने कमी रक्कम जमा झाली आहे. फंड कंपन्यांकडे चालू वर्षात म्युच्युअल फंडातील विविध योजनांद्वारे 2.65 लाख कोटी रुपये जमा झाले. या वर्षात 7% वाढ झाली. मात्र, ही आकडेवारी 2021 वर्षाच्या तुलनेत निराशाजनक आहे.
Read Moreएखाद्या स्मॉल कॅप फंड योजनेने (Investment In Small cap funds) चांगला परतावा दिल्यानंतर त्यातून बाहेर कधी पडावे, असाही अनेकांना प्रश्न पडतो. लहान कंपन्यांमधील गुंतवणूकीतून जसा चांगला पतावा मिळतो, तसाच या गुंतवणूकीतून धोके काय आहेत, याची माहिती हवी. चांगला फंड निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
Read Moreराष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. खासगी क्षेत्रातील NPS खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू असणार नाहीत. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून नियमांमध्ये काही सूट दिली होती. ती आता बंद केली आहे.
Read More