2022 मध्ये 'या'बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केलेली आलिशान घरं ठरली चर्चेचा विषय
Bollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Bollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.
Read MoreSensex Sharp Fall Today: शेअर मार्केटमध्ये आज गुरुवारी सकाळपासून घसरण झाली. आशियातील नकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकादारांनी आज नफावसुलीचा सपाटा लावला. सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण झाली.
Read Moreभारतामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवास धोकादायक बनत चालल्याने ट्रॅव्हल विमा देखील गरजेचा बनला आहे. तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र ट्रॅव्हल विमा खरेदी करू शकता. अनेक कंपन्यांकडून प्रवास विमा दिला जातो. भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करताना असणाऱ्या जोखमीपासून तुम्हाला संरक्षण मिळते.
Read MoreCryptocurrency Prices Today, 29 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.
Read MoreIn the year 2022, Elon Musk's diet was the most searched on Google: 2022 या वर्षात एलॉन मस्क सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. मस्क यांची ट्विटर डील तर खूप गाजली, मात्र त्यासह एलॉन मस्क काय खातात, त्यांचे डाएट काय हेदेखील जनतेने मोठ्या प्रमाणात सर्च केले. नेमके मस्क यांचे वेटलॉस डाएट काय आहे ते पुढे वाचा.
Read MoreTata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.
Read More2022 वर्षामध्ये मुंबई, पुणे आणि बेंगळुरू ही मालमत्तांसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे उदयास आली आहेत. मुंबई एमएमआरमध्ये अंधेरी पश्चिम, खारघर, मुलुंड पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव पूर्व येथे घर खरेदीसाठी सर्वाधिक शोधली गेलेली पाच ठिकाणे आहेत.
Read MoreIndia Olympic Bid : 2023च्या सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतात होणार आहे. आणि भारताला या बैठकीतच 2036 च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी दावेदारी करायची आहे. हे ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये व्हावं असा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे
Read MoreCryptocurrency Prices Today, 28 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.
Read Moreकोणतीही गुंतवणूक करताना कालमर्यादा हा महत्त्वाचा घटक आहे. अल्प काळ म्हणजेच तीन महिने किंवा एक वर्षापर्यंतच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदा कमी असू शकतो. मात्र, जेव्हा तुम्ही दीर्घ काळ म्हणजे, पाच, दहा किंवा पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला जास्त परतावा मिळतो.
Read Moreकोटक महिंद्रा बँकेने (Recurring Deposit Account) आवर्ती ठेव खात्यांवरील व्याजदरात वाढ केली आहे. अल्प रक्कम परंतु नियमितपणे बचत करण्यासाठी मध्यवर्ती ठेवी हा चांगला पर्याय आहे. या खात्यात ग्राहकाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते.
Read Moreआरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. कधीही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक विमा काढण्याचा विचार करत असाल तर 18 वर्ष वय झाल्यापासूनच विमा पॉलिसी घ्यायला हवी. कमी वय असताना प्रिमियमही कमी भरावा लागतो तसेच प्री मेडिकल चेकअप करण्याची गरज पडण्याची शक्यता देखील कमी असते.
Read More