Union Budget 2023: अर्थसंकल्पात खते आणि अन्नधान्यावरील सबसिडीत कपात होणार?
येत्या अर्थसंकल्पात खते आणि अन्नधान्यावर दिली जाणारी सबसिडी म्हणजेच अनुदान कपात करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे. खते आणि अन्नधान्यावरील तब्बल ३.७ लाख कोटींचे अनुदान पुढील आर्थिक वर्षात कमी होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Read More