MHADA Home Lottery: फक्त 6 कागदपत्रं सादर करा आणि म्हाडाचं घर मिळावा
MHADA Home Lottery: म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
MHADA Home Lottery: म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरून कमी करून केवळ 6 कागदपत्रांवर आणली आहे.
Read MoreThe wise way of investing in direct Mutual Fund: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे नेहमीच चांगली गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, कारण यात तुलनेने जोखीम कमी असते, तज्ज्ञांच्या मते परतावा जास्त असतो. डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक कशी करावी, हे तज्ज्ञांकडूनच समजून घेऊयात.
Read MoreE Registration For Construction Companies: स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीची दस्त नोंदणी या प्रणाली मार्फत केली जाऊ शकते.
Read Moreफ्रेंच कार निर्मिती कंपनी सिट्रॉइनने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. C5 Aircross आणि C3 या दोन गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. यातील C5 Aircross या कारची किंमत 50 हजार रुपये तर C3 कारची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
Read MoreThis day in the History: आज, 3 जानेवारी! याच दिवशी 1957 साली जगातले पहिले बॅटरीवर चालणारे हातात घालण्याचे घड्याळ बाजारात विक्रीसाठी आले होते. त्या काळात या घड्याळाची नेमकी किंमत काय होती, ते या स्टोरीतून जाणून घ्या.
Read Moreमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला चार दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (मंगळवार) ते मुंबईत आले असून त्यांचा हा अधिकृत (ऑफिशियल) दौरा आहे. ग्राहक, स्टार्टअप कंपन्या, उद्योजक, विकासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांना ते भेट देणार आहेत.
Read Moreतांदूळ आणि पाम तेलाची किंमत भारतामध्ये वाढली आहे. मागील एका महिन्यामध्ये तांदळाच्या किंमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पाम तेलाच्या किंमतीमध्ये लिटरमागे पाच ते सात रुपयांची वाढ दिसून येत आहे.
Read MoreGovernment Scholarships For Study Abroad: भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहे. मंत्रालयाकडून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात.
Read MoreNew trend E-Sim: अॅपल आयफोन 14 (Apple iPhone 14) मध्ये कोणतेही फिजिकल सिम नसल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी फक्त ई-सिमचा पर्याय देणार आहे. मात्र, ई-सिम ही संकल्पना नवीन नाही. आतापर्यंत अनेक फोनमध्ये हे फीचर आले आहे. परंतु सध्या ही सेवा फक्त त्या फोनमध्ये उपलब्ध आहे ज्यात किमान एक फिजिकल सिम आहे. म्हणजेच, ड्युअल सिम फोन ज्यामध्ये किमान एक फिजिकल सिम दिले गेले आहे. पण नेमके हे ई-सिम आहे काय?
Read MoreDabur buys stake in Badshah Masala: डाबर इंडिया लिमिटेड (Dabur India Limited) ने बादशाह मसाला (Badshah Masala) प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य हिस्सा घेण्यासाठी करार केला असून त्यासाठी 587.52 कोटी रुपये खर्च केले आहेत.
Read MoreED screws on crypto exchange: सध्या जगभरातील क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ सुरू आहे. 2022 वर्षात अमेरिकेत अनेक क्रिप्टो एक्सेेंज प्लॅटफॉर्मचे घोटाळे बाहेर आले होते. वर्षाच्या सुरुवातीला भारतात ईडीमार्फत क्रिप्टो एक्सचेंज कंपन्यांवर कारवाई केली आहे. नेमके प्रकरण काय ते या बातमीतून जाणून घ्या.
Read More2014 साली आरबीआयने महत्त्वाच्या बँका निवडीसाठी नियमावली जारी केली होती. त्यानुसार आरबीआयला सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट स्कोर जाहीर करावा लागतो. त्यानुसार बँकांची वर्गवारी करण्यात येते. या यादीनुसार SBI, HDFC आणि ICICI या महत्त्वाच्या बँका आहेत.
Read More