What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?
Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.
Read Moreनव्या वर्षात जर तुम्ही रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. 5 टक्क्यांपर्यंत किमती वाढू शकतात, असे फ्रिज उत्पादक कंपन्यांचा अंदाज आहे. ब्युरो ऑफ इनर्जी इफिशिअन्सीने (BEE) नव्या वर्षात ऊर्जेच्या वापराविषयी नवे नियम लागू केले आहेत.
Read Moreजर भारताने चिनी मालावर बहिष्कार घातला तर त्याचा तोटाच भारताला होण्याची शक्यता आहे. 2021-22 सालात भारताच्या एकूण आयातीपैकी चीनमधून झालेली आयात सुमारे पंधरा टक्के आहे. मात्र, ही चीनच्या एकूण व्यापाराच्या फक्त 2.8% आहे.
Read MoreHuge increase in current account deficit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान, देशाची चालू खात्यातील तूट मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. आरबीआयच्या अहवालाचे तपशील पुढे वाचा.
Read MoreITR Verification Deadline: 2022-23 मध्ये करदात्यांना विलंबित आणि सुधारित आयटीआर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 देण्यात आली होती. मात्र आता आयकर विभागाने आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना 30 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे.
Read MoreGovernment opened centers to get cheap medicines: देशातील 766 जिल्ह्यांपैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9,000 हून अधिक जनऔषधी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जातात.
Read MoreOnline Gaming Policy: ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे.
Read MoreShare Market Trend: शेअर मार्केट मध्ये ट्रेंड न समजता काम करणे, अतिशय जोखमीचे काम आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी सोप्या भाषेत यासंदर्भातील माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreSBI WhatsApp Banking: एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनशी संबंधित व्यवहारांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सॲप बँकिंग सुरू केले आहे.
Read MoreGrowth in Paytm Loan Disbursement Business: पेटीएमच्या 2022 वर्षाच्या महसुलात कर्ज वितरणाचा महत्त्वाचा वाटा आहे, एकूण वाढ 334 टक्क्यांची असून, कर्ज वितरणाचा यात 150 टक्के वाटा आहे. या बातमीचा तपशील पुढे वाचा.
Read Moreकोरियन कंपनी ह्युंदाई भारतामध्ये कार विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कंपनीचे निर्मिती प्रकल्पसुद्धा आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या डिझेल इंजिन SUV कारची बाजारातील मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे.
Read Moreकिया कंपनीने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कार भारतीय बाजारात विकल्या. कंपनीच्या वाहन विक्रीत 2021 च्या तुलनेत 94.7% वाढ झाली आहे. जागतिक अस्थिरता आणि कोरोनामुळे कच्चा माल पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळा निर्माण झालेला असतानाही कियाने भारतीय बाजारात चांगली कामगिरी केली.
Read More